वारा...( चारोळी.)
वारा...( चारोळी.)
खारा वारा..तिखट वारा
इकडून तिकडे वाहतो !
अन् अख्खा महाराष्ट्र नव्या
मुख्यमंत्र्याची वाट पाहतो...
खारा वारा..तिखट वारा
इकडून तिकडे वाहतो !
अन् अख्खा महाराष्ट्र नव्या
मुख्यमंत्र्याची वाट पाहतो...