STORYMIRROR

Anil Dabhade

Comedy

3  

Anil Dabhade

Comedy

जमलेच नाही...( चारोळी.)

जमलेच नाही...( चारोळी.)

1 min
466

विसरतो.. अलग होतो हे ऐकतो

पण तुला विसरणे जमलेच नाही !

तीर म्हणाला कमळीला

भांडूनही आपण वेगळे होत नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy