STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

आई

आई

1 min
169

उगवता सूर्य नवनवे फुल फुलायचे,,

सूर्य उगवताच आईची हात चालायचे,,,

वाहुनी रोजीची कामाची नदी,,,

वाऱ्या सारखी ती पळते,,,

दिला तिनेेे नवीन जन्म,,,

विसरल्या वेदना बाळंतपणाच्या तिने,,,

खळ खळत हसू तिच्या चेहऱ्यावर,,,

पहातच बाळाला,,,,

लोरी तिची ऐकून पक्षी झोपले निवांत,,,

जनू सरस्वती आहे तिच्या मुखात,,,

इंद्रधनुष्याचे रंग दिसतात तिच्यात,,,

भरलेेे तिने अनेक रंग ,,,,

प्रत्येकाच्या आयुष्यात,,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy