STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational Others

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational Others

आई आजारी पडता

आई आजारी पडता

1 min
231

हाकेस देता हाक ती

माय काळीज जाळी

असता जवळी आई

दुक्ख व्यर्थ का माळी 

अपार प्रेम तिच्या हृदयी

शब्दास तिच्या तोड नाही

आईच्या मायेला कसला पण

अन. दुजा कोणी जोड नाही 

क्षुधातृष्णा च ना भागवी

मायेची ती सवाली होते

सल ति काळजात ठेवुनी

हसू गालावरी तुझ्या आणते 

अठवणीचया पानातही

माय माझी हसत च बोलते

नयनात दुख असे लपवूनी

डोस जिवनाचा नित्य गिळते 

सर तिला पिंपळपानाची

झिजुनी पण सुख वाटते

जीवनाच्या संध्याकाळी ती

मुलानातीत भुतकाळ शोधते

अजर्व तिची सुर काळजीचे

शाब्दीक उभारी सदैव देते

काळजाचा ठोका चुकत जाई

सहजच आजारी पडता आई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy