आधाराची गरज....
आधाराची गरज....
आधाराची गरज
भासते सगळीकडे,
आधाराचा उपचार
आज महत्त्वाचे तागडे...
आधाराची गरज
भासते पदाेपदी,
आपलेच आधार
असे हिरावून नेती...
आधाराची गरज
नकाे काेरडी सहानुभूती,
तुमच्या निःस्वार्थ आधाराची
द्या रूग्णाला अनुभूती....
आधाराची गरज
कशी आता द्यावी,
सगळीकडे लाॅकडाऊन
मनाची भ्रांत मिटावी....