STORYMIRROR

सुरेश पवार

Abstract

3  

सुरेश पवार

Abstract

आधार

आधार

1 min
262

आनंद घे तू या जीवनाचा,

बहुमोल आहे तुझे आयुष्य,

जन्म मिळतो एकदाच,

जगून घे तू दीर्घायुष्य.।।।१।।।


म्हाताऱ्याची तू हो काठी,

फुलवून घे तू चेहऱ्यावर हास्य,

वृद्धांचा हो आधार,

नुसता लांबून बघू नको दृश्य.।।।२।।।


जीवसृष्टीचा तू कर सन्मान,

निसर्गाचा घे तू आनंद,

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार,

विश्वात रमुनी हो परमानंद.।।।३।।।


आनंद मिळत नाही,

आनंदित रहावा लागतो,

कितीही दुःख असले तरी,

स्वतःला गुण गुणून हसावं लागतो.।।।४।।।


चालतं आली ही परंपरा,

मिळालेलं जीवन जगावे लागते,

कितीही रुसवा असला तरीही,

जीवनाची गाडी ओढावी लागते.।।।५।।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract