१२६ दिवस...
१२६ दिवस...


१२६ दिवस उरले तुझ्या आगमनाला ...
ढोल ताशा घुमु ते परत तुझ्या स्वागताला...
भक्तांच्या रांगा लागु दे तुझ्या दर्शनाला...
दरवळु दे तुझ्या भक्तीचा वास आमच्या मनाला...
सांगणे एकच आहे तुला विघ्नहर्ता..
आजची परिस्थिती पाहता दुर कर ही कोरोनाची पीडा
विघ्न दूर कर हे विघ्नहर्ता...
तुझ्या आगमनाच्या पहिली दुर कर हे सुखकर्ता...
होऊ दे तुझा उत्सव दिमाखात...
नाहीतर हे बाप्पा एकटंच विराजमान व्हावे लागेल तुला मखरात...