STORYMIRROR

Neelam Rane

Abstract

4  

Neelam Rane

Abstract

अनंताचा प्रवास

अनंताचा प्रवास

1 min
565

ही कसली दरी अन अंतर सतत वाढणारे

संपता संपता परत एक वाट सुरु

क्षणनक्षण जीर्ण वडाप्रमाणे तिथेच थांबलाय

असंख्य पावलं चालताहेत मैलोन मैल

विना हुरहूर, विना कालवा

अनंताचा प्रवास तरी सुसंगत वाटतोय



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract