STORYMIRROR

Neelam Rane

Others

3  

Neelam Rane

Others

जीवनाधार

जीवनाधार

1 min
11.9K


सगळीच माणसे सारखी नसावीत

जशी पाच बोटे हाताची 

जसा बोटांना आधार हाताचा

तसे वेळीच ओलावा माणुसकीचा

सावरो जीवन तमात हरलेल्याना


Rate this content
Log in