Neelam Rane
Others
आठवणींचा शिंपला मृगाच्या सरींनी अलगद खुलला
जसा गोबऱ्या मोत्यांचा कलश हलकेच मनात विखुरला
इवल्या पापण्यांची फडफड गोल ओठाचा चम्बु
चिमुकल्या पैंजणांची छुमछुम गोडशी कुजबुज
कुठे गुंफलेले बाल्याचे सुमन आज अचानक दरवळले
तीर्थ विठ्ठल
तो ठिपका
रिपुदमन
कर्तव्य
राखी
मैत्री
मनाचे सत्य
जीवनाधार
बाल्य
क्षितिज