मोगली(Moglie)...
मोगली(Moglie)...
आठवतोय तो क्षण,
जेंव्हा पाहिलं होतं तुला...
ती फिलिंग जी होती,
ती कशी सांगू तुला...
नजर तुला शोधत असते,
तू दिसेपर्यंत...
तू दिसल्यास पापन्यादेखील झपकत नाहीत,
तू जाउस पर्यंत...
जेंव्हा तू दिसत नाहीस,
रडायला येतो...
तुज्यावर मरणारा हा जीव,
तू दिसताच कळत नाही, कसे सांभाळू या जीवाला...
असे वाटते,
राहावे तुज्या खुशीत...
पण हा क्षण येण्या आधी,
बोलू आपण एकदा तरी...मोगली(Moglie)...
