वाट पाहतेय
वाट पाहतेय
वाट पाहतेय त्या शब्दांची
शब्दातल्या गोडव्याची
न गायलेल्या काव्याची
बोलक्या त्या नयनांची
वाट पाहते तुझ्या येण्याची
तू येऊन माझा होण्याची
माझं सार काही तुला देऊन
तुला माझ्यात सामावून घेण्याची...
वाट पाहतेय त्या शब्दांची
शब्दातल्या गोडव्याची
न गायलेल्या काव्याची
बोलक्या त्या नयनांची
वाट पाहते तुझ्या येण्याची
तू येऊन माझा होण्याची
माझं सार काही तुला देऊन
तुला माझ्यात सामावून घेण्याची...