STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Tragedy Others

3  

Author Sangieta Devkar

Tragedy Others

#सरळ शब्दाततुला कळणार नाही

#सरळ शब्दाततुला कळणार नाही

1 min
219

हो मला जमत रे सगळं काही,

मी कधी तडजोड करत नाही.

संवाद मीच साधते अन नात ही मीच जोडते,

दोन पिढ्यातील अंतर मीच तर सांधते.

हो मलाच हे सार जमते, तुला ते कळनार नाही.

 माझ्या साठी मीच आहे, माझे इथे कोणी नाही.

 मन माझे छननी होते, तुला कधी ते उमजणार नाही.

 तू सहजच बोलून जातो सगळं, तुला ते कळनार नाही.

 मी आहे एक आई, पत्नी सून मीच फक्त हे मानायच.

 सगळं काही करून सुद्धा मला नेहमी गृहीतच धरायच.

 तुमच्या लेखी माझी किंमत शुन्यच रे,

 माझं घर माझी नाती उगाचच मनाला समजवायच.

 आहेस तू पुरुष, मन स्त्रीचे तुला कधी कळनार नाही...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy