Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

गदिमा

गदिमा

1 min
284


गजानन दिगंबर माडगूळकर


मराठीच्या कोणत्याही माध्यमाचा विचार करायचा झाला की गदीमाना सोडून विचार होऊच शकत नाही. प्रत्येक गोष्टीची सरसता म्हणजे ग दी माडगूळकर हे नक्की. अभिनय असो की लिखाण उच्च कोटी म्हणजे काय हे समजते. आणखीन काय लिहायचे. प्रत्येक क्षेत्राचा परीसस्पर्श म्हणजे गदिमा इतकेच.

गजानन दिगंबर माडगूळकर...!


ग णपतीचे रूप जणू गोंडस बाळ

जा ता जाता परतून आले

न वलच सारे घडले

न कळतच सारे घडले

दि सा मागून दिस जाता

गं मत जम्मत उदया आली

ब र माणूस माणूस म्हणून

र गेल आविष्कार सांडू लागली

मा णसात माणूस जपत

ड रकाळी फोडीली सिंहाने

गु रगुरणाऱ्या पिप्पाण्या

ल य विसरून लुब्ध झाल्या

क र्तृत्व इतके महान की वाल्मीकीच

र सरसत्या लेखणीसह

प्रत्यक्ष भूवरी अवतरला

आणि गदिमा म्हणुनी अजरामर झाला......!

गदिमांच्या लेखणीला,

प्रतिभेला आणि सृजनशीलतेला

विनम्र वंदन...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational