खुलली दिशा दिशा
खुलली दिशा दिशा
धुंदी आली आज कळ्यांना
खुलली दिशा दिशा
प्रेमाच्या चांदराती बहर आला प्रीतीला
उधाण आले प्रेमाच्या रितीला
आकांत वेड्या माझ्या मनी जागली
तू येण्याची आशा
खुलली दिशा दिशा....
धुंदी आली आज कळ्यांना
खुलली दिशा दिशा
प्रेमाच्या चांदराती बहर आला प्रीतीला
उधाण आले प्रेमाच्या रितीला
आकांत वेड्या माझ्या मनी जागली
तू येण्याची आशा
खुलली दिशा दिशा....