चारोळी
चारोळी
घट्ट बाहुपाशाचा विळखा ना कधीच सैल व्हावा
तुझ्या मिठीत माझा प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध व्हावा
यावा कधीतरी योगा आपुल्या मिलनाचा
अन संपवून जावा दोन देहातला दुरावा
घट्ट बाहुपाशाचा विळखा ना कधीच सैल व्हावा
तुझ्या मिठीत माझा प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध व्हावा
यावा कधीतरी योगा आपुल्या मिलनाचा
अन संपवून जावा दोन देहातला दुरावा