STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

प्रिये

प्रिये

1 min
360

स्मित गालात हसून

जगाला वेड लावतेस

गोड गोड बोल बोलून

भुलवून तू टाकतेस


तुरु तुरु चालीवर 

सारे युवान मरती

भुरू भुरू केसांवर

डोळे माझे झुरती


टपोऱ्या डोळ्यांसाठी

नजरा ह्या खिळल्या

एका तुझ्या हास्यांसाठी

किती दिवस-रात्र सरल्या


प्रिये .... मला सांग

येणार तु कधी ?

गुजगोष्टी करण्यास

मिळणार ना संधी !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance