STORYMIRROR

Anupama TawarRokade

Romance Others

4  

Anupama TawarRokade

Romance Others

मितवा रे

मितवा रे

1 min
609

हृदयात तुझ्या

सामावलेली मीच

दिसे मजच


हृदयी तुझ्या मी

विसावते क्षणात

विसरले मी


स्पर्श तुझा रे

मोहवी मज असा

मोर पिस रे 


मितवा तुझ्या

प्रेमाची खुणगाठ

मनी ही माझ्या


प्रेमाने तुझ्या

अर्थ हा जगण्यास

तुझीच आस


तुझ्या सोबती

अनेक क्षण गाती

निशब्द राती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance