क्षण
क्षण

1 min

562
तु येतेस अलगद मिठीतं
मी दरवळतो तुझ्या श्वासातं
मी पाहतो प्रतिबिब तुझ्या नेत्रघनातं
तु करतेस तो क्षण सुवर्णातं
तु येतेस अलगद मिठीतं
मी दरवळतो तुझ्या श्वासातं
मी पाहतो प्रतिबिब तुझ्या नेत्रघनातं
तु करतेस तो क्षण सुवर्णातं