प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे नेमक काय असतं
त्याने हसून एकदा तिला विचारलं…
प्रेमामध्ये फुलतात रंगीत फुले
प्रयत्नाने होतात सारे मार्ग खुले..
त्याला नि तिला हवा असतो सहवास
सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास
प्रेम म्हणजे जीवनभराची साथ
जणु निर्जन वाटेवर आधाराचा हात..
त्याचा हात हातात घेत तिने उत्तर दिलं..
lor: red;">प्रेम करण सर्वांनाच जमतं नाही..
ज्याला ते जमलं त्याला ते मिळत नाही..
सगळेच करतात म्हणुन आपण करायचं नसतं..
आणि जरं केलचं तर पुर्णपणे ते निभावायचं असतं..
प्रेमात हसणं सगळ्यांनाच शक्य नसतं..
कारण प्रत्येकाला ते सुख मिळत नसतं…
सगळीचं मन सगळ्याना कळतं नसतात
म्हणुनच तर काही तरतात, काही फसतात..
तिला मिठीत घेत, त्याने त्याचं मत मांडलं..