STORYMIRROR

किशोर टपाल

Others

4  

किशोर टपाल

Others

गंध

गंध

1 min
603

तुझ्या मिठीची उब श्वासाचा गंध

बहरला चाफा मिलनाचा बंध

इवल्याशा मनाला प्रेमाचा छंद

गुलाबी थंडी्त तु , मी धुंद....


साहित्याला गुण द्या
लॉग इन