सांग ना
सांग ना
तो येताच अवखळ चाहूल
निष्पाप अन अल्लड खाणाखुणा
उठवूनी काहुर माझ्या मनी
नको छळूस रे मना
रेशमी अनुबंध सारे
अबोल माझ्या भावना
पाझरू कसे हे धगधगते निखारे
वेड्या या प्रीतीला सांगना
तो येताच अवखळ चाहूल
निष्पाप अन अल्लड खाणाखुणा
उठवूनी काहुर माझ्या मनी
नको छळूस रे मना
रेशमी अनुबंध सारे
अबोल माझ्या भावना
पाझरू कसे हे धगधगते निखारे
वेड्या या प्रीतीला सांगना