प्रेमाची काळी सांझ
प्रेमाची काळी सांझ
प्रेमाचे हे प्रीती गाणे
तुझ्याविना अर्थ हीन आहे
आयुष्याचे सप्तसुर
सुने तुझ्याविन आहे...
प्रेमाची सांज माझी
कधीच सरली आहे
आठवणींचे विझलेलं दिवे
अन किर्रर्र प्रकाशाची काजळी आहे...
प्रेमाचे हे प्रीती गाणे
तुझ्याविना अर्थ हीन आहे
आयुष्याचे सप्तसुर
सुने तुझ्याविन आहे...
प्रेमाची सांज माझी
कधीच सरली आहे
आठवणींचे विझलेलं दिवे
अन किर्रर्र प्रकाशाची काजळी आहे...