Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

2  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

विषय:- प्री वेडिंग शुट

विषय:- प्री वेडिंग शुट

1 min
96


      काही तासांपूर्वीच माहेरी आलेल्या तीनं स्वत:ला विषण्ण अवस्थेत रुममध्येच कोंडून घेतले. आठ महिन्यांपूर्वीच तिचा एका सधन,उच्चशिक्षित मुलाशी थाटात साखरपुडा झाला.पण प्री वेडिंग शुटींग झाल्यावर हिनंच विवाह मोडलेला.शेवटी घरातल्यांनी चार दिवसांपूर्वीच दुसरं एक सुयोग्य स्थळ शोधून तिचे थाटात लग्न लावून दिलेलं.पण हाय रे दुर्देवा!ह्या लग्नापूर्वीचे प्री वेडिंग शुटींगचे तिचे त्या मुलासोबतचे आक्षेपार्ह फोटो तिच्या या नव-याला शेअर झाल्यानं त्यानं हिला माहेरी पाठवलं होतं कायमचंच !


(आजकाल वाढत्या प्री वेडिंग शुटींगच्या खुळापायी कित्येक घरांत मुलामुलींचे विवाह मोडलेत.सामाजिक जाणिवेतून काही पालकांना व त्यांच्या भविष्यातील 

नवोदित वर -वधुं होणा-या मुलामुलींना हा एक धोक्याचाच नव्हे तर सुसंस्कारांवरील हल्ल्यावरचा इशारा देण्याचा या कथेतून प्रयत्न केला आहे.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract