STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

विषय:- लोका सांगे ब्रह्मज्ञान

विषय:- लोका सांगे ब्रह्मज्ञान

1 min
440

‌‌       स्रीच्या व्यथा वेदनांवर चार तास तिने भाषण दिल्यावर सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला.तिला आभाळ ठेंगणे झाले.घरीआल्यावर आपल्या सुनेला तिने ठेक्यात लिंबू सरबताचं फर्मान सोडले.सरबतात साखर कमी पाहून तोच ग्लास जोरात तिच्या वरच नेम धरून मारला.

          (स्रीयांच्या व्यथा वेदनांवर चार तास भाषण दिल्यावर त्याच सासूने सुनेच्या किरकोळ चुकीवरून तिला वाईट वागणूक देऊन आपला दुटप्पीपणा दाखवून दिल्याचं हे कथानक आहे.)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract