STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

*विषय::- दुटप्पीपणा

*विषय::- दुटप्पीपणा

1 min
188

तो चारचौघात स्रीयांच्या स्वातंत्र्य व हक्कां विषयक मोठमोठ्या गप्पा मारत असे‌. पण, घरात मात्र त्याच्या समोर बायकोची एक शब्द उच्चारायची हिंमत नसे, कुणी पाहुणे आले तरी तो तिच्या बोलण्याकडे फार दुर्लक्ष करी. तो घरात आला की मुली पावलांचा आवाज न करता दबक्या चालीनं आपापल्या खोलीत निघून जात.

समाजात स्त्रीयांच्या कल्याणकारी योजना राबविण्यात पुढारीपण असलेला घरातलया स्त्रीयांना मात्र आपल्या धाकात ठेवणा-या दुटप्पीपणा असणा-या पुरुषाची ही छोटीशी गोष्ट आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy