Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

2  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

विषय:- मराठी बाणा

विषय:- मराठी बाणा

1 min
36


      तिला तिचं मुल पैशांअभावी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकवू शकले नाही याचे फार वाईट वाटे.त्याच्यापेक्षा शेजारच्यांचे मुल फाडफाड इंग्रजी बोलायला लवकर शिकलं ह्याचं वैषम्यही वाटे.एकदा तिच्या मुलाबरोबर ते मुलं खेळत होते,खेळतांना त्याचे इतर मुलाबरोबर बिनसले.त्याने मराठीतून ह्याला अर्वाच्य शिव्या दिल्या.त्यांचा अर्थ ह्या मुलाला न कळल्याने हिच्या मुलाने ताडकन उठून त्या दुसऱ्या मुलाच्या गालफटात लगावून आपला मराठी स्वाभिमानी बाणा जपला.तेव्हापासून तिला मराठी मातृभाषेचं महात्म्य सोदाहरण पटले.

आपल्या मातृभाषेचं योग्य ज्ञान असल्या खेरीज आपण आपला स्वाभिमान,आपली अस्मिता व मर्द मराठी बाणा जपूच शकत नाही हे या कथेतून (अलक) सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract