ऊस
ऊस
ऊस खाताना लागतो गोड, त्याच्यापासून कारखान्यात साखर पण बनते गोड, गुऱ्हाळात गुळ पण बनतो गोड, कारण ऊस असतो गोड. त्याच उसापासून अल्कोहोल बनवतात त्या पासून बनते मदिरा (दारू) पिल्यावर येते नशा. त्याच उसाच्या अल्कोहोल पासून बनते स्पिरीट जे जंतुनाशक रसायन व अनेक औषधासाठी उपयोगी असते. त्याच उसापासून इंधनासाठी इथेनॉल बनवले जाते त्याच्याने पेट्रोलवर चालणारी वाहने चालतात. असा आहे ऊस याच गोड उसाला प्रक्रिया करून वेगवेगळ्या चवीची उत्पादने मिळविता येतात.
