The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

सुमित संदीप बारी

Inspirational

5.0  

सुमित संदीप बारी

Inspirational

मॅच्युरिटी

मॅच्युरिटी

1 min
258


Maturity म्हणजे काय? तर

       

जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.

जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता

जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असत.

जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता

जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता.

जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजतं.

जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत..

जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.

जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता

जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये रममाण होता..

जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो.

जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता. 


या सर्व गोष्टी म्हणजेच maturity.


Rate this content
Log in

More marathi story from सुमित संदीप बारी

Similar marathi story from Inspirational