समज
समज


"बाबा, काय झालंय शैलाला? तुम्हाला मी आवडत नाही का? तिला समजावा आईत्यांना गरिबीची जाण आहे. तुम्ही एकदा या आमच्याकडे, मग कळेल तुम्हाला की माझे आई बाबा कसे आजच्या युगातले सुधारलेले, समानतेची जाण ठेवणारे आहेत. शैलाच्या मनातली भिती घालवायला तुम्ही याच आमच्याकडे. माझ्या आईबाबांशी बोलणी केल्यावर माझ्या बोलण्याचा प्रत्यय येईल तुम्हाला."
खवते" असे म्हणून ती शैलाला घेऊन आत गेली. सर्वांना शैला खूप आवडली होती.
"आमचा आनंद प्रेमात पडला तो उगीच नाही हो, तुमची मुलगी लाखात एक आहे." असे आनंदचे काका तिच्या आई बाबांना म्हणाले.
आनंदच्या बाबांनी शैलाच्या वडिलांना त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण कसे केले हे थोडक्यात सांगितले. श्रीमंती असली तरी त्यांच्या बोलण्यात डौल नव्हता. त्यांच्याशी बोलताना शैलाच्या वडिलांना काही परकेपणा जाणवला नाही. आनंदची आई ही शैलाच्या आईशी छान गप्पा करू लागली त्यामुळे शैलाची आईही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या. गप्पा रंगात आल्या होत्या एवढ्यात आनंद आला. ताई ही शैलाला घर दाखवून दिवाणखान्यात घेऊन आली. चहा नाश्त्याचीही छान व्यवस्था केली होती.
सगळ्या बरोबर हसून, गप्पात रंगून चहापाणी झाले. नंतर आनंदच्या आईनेच पुढाकार घेतला. तिने शैलालाच विचारले, "काय शैला, आमचे घर व आम्ही आवडलो का तुला? आमचा आनंद तुला आवडला आहे हे माहीतच आहे आम्हाला. तू ही आम्हाला आवडली आहेस." शैला लाजली पण काही बोलली नाही.
आनंदचे बाबा म्हणाले, "लग्नाच्या बाबतीत दोन कुटुंबे एकत्र यायला हवी. नवरा मुलगा व मुणा ठेवायला हवा."
त्यांच्या म्हण्ण्याला आनंदच्या काका काकींनी ही दुजोरा दिला.
तर मला स्पष्ट सांग, उगीच दुसऱ्यांना तिष्ठत ठेवणे नाही. तुझ्या काकांनी आणलेल्या स्थळाला मी नकार कळवते."
तरी आनंद गप्पच बसला. आई उठून किचनमध्ये गेली.
आनंदचे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. आनंद सुखवस्तू घरातला, मानाने शैलाची परिस्थिती जरा नाजूक होती. त्यात ती वेगळ्या धर्माची असल्याने आनंदची आई तिला पसंत करेल की नाही ह्याची तिला शास्वती नव्हती. त्यामुळे ती आनंदकडे यायचे
शी बोलते आणि कळवते."
. मी सुखात ठेवीन तिला. माझ्या घरचे कुणीच तिला त्रास देणार नाही. फक्त मी श्रीमंत आहे म्हणून मला नाकारणे हे बरोबर नाही. तुमच्या मनातली अडी काढून टाका. माझे आई बाबा खूप चांगले आहेत. आम्ही ज हे सगळं मिळवलंय.
"ओके. चल ऑफिस आले. आता ऑफिसच्या कामाचंच बघ, बाकी विचार नको." असे म्हणून हात मिळवून दोघे ऑफिसमध्ये शिरले.
शैला कामाला सुरुवात करणार एवढ्यात तिच्या फोन आला. "आई मी लंच ब्रेक मध्ये बोलते, आता कामात आहे." असे सांगून तिने फोन बंद केला आणि ती कामाला लागली. तरी तिचे विचार तिला स्वस्थ बसू देईनात. आई बाबांना कसं समजवावं? तिला खूप कठीण वाटत होते.
तिचा आनंदवर जीव जडला होता. त्याच बरोबर आईबाबांचे म्हणणे ही तिला पटत होते. तलाआज पर्यंत अशा प्रकारे छान गप्पा व एकमेकांना समजून लग्नाची बोलणी क्वचितच
टाळत होती. तिला वाटत शैला त्याच्या हाताखाली त्याच कंपनीत होती. गरिबीत वाढली असली तरी बुद्धीनेही तेज होती. रंगाने गोरी व रुपाने ही उजवी
होती.
शैलास ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा पकडायला घाईत चालली होती तेवढ्या करकचून ब्रेक लावून एक अलिशान गाडी तिच्या अगदी जवळ थांबली. गाडीने तिला उडवलेच असते, पण देव पावला. ती मोठ्या अपघात होण्यापासून वाचली होती.
आनंदचा तीळपापड झाला होता. त्याच बरोबर मोठ्या संकटापासून आपण वाचलो म्हणून त्याने स्वामी समर्थाचे ही आभार मानले. रस्त्यावर लोकांचा घोळका जमला होता. तो दार उघडून घोळक्या
प्रेम केलं तरी पुढे काही जाऊ शकणार नाही हे शैलाला माहीत होते. आनंद व तिची तुलना होऊच शकत नव्हती. ती साधारण चाळीत राहणारी. घरची गरिबी. खाणारे जास्त व कमवणारे ती आणि तिचे बाबा. आनंद आणि तिच्या भावी जीवनाचा विचार ती स्वप्नातही करू शकत नव्हती.तिच्या ब
आनंद आपल्या आई बाफिसला येता येणार नाही." असे ही सागितले. तिच्या अशा वागण्याने आनंदला नवल वाटले आणि त्याला तिची काळजी ही वाटली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना तो तिच्या घरी गेला. त्याची गाडी चाळीत शिरताच चाळीतल्या लोकांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या. त्याने गाडी बाजूला पार्क करून ठेवली व लाकडी जिना चढून तो शैलाच्या खोलीसमोर उभा राहिला. दरवाजा उघडाच होता. त्याला पाहून शैलाचे बाबा चकीत झाले व त्यांनी शैलाला बाहेर बोलावले.
"शैला, तुझे बॉस आलेत"
आतूनच शैलाच्या आईने उत्तर दिले. "अहो, शैला मैत्रिणीकडे गेली आहे ना सकाळीच?" असे म्हणून त्या आनंदसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. आनंदचा घसा खरच सुकला होता. त्याने तो ग्लास घेऊन घटाघटा पिऊन संपवला. शैलाची आई म्हणाली, "चहा टाकते आनंदराव."
"नको नको. मुळीच नको. मी घरून नाश्ता करूनच आलोय."
"शैला आल्यावर बोलतो आम्ही आणि कळवतो तुम्हाला"
"तुझ्या घरीच गेलो होतो. तू येते का ऑफिसला आता?"
"थांब, घरी फोन करून आईला सांगते नि येते."
शैलाने घरी फोन लावून आईला रस्त्यात आनंद भेटल्याचे व ऑफिसमध्ये जरूरीचे काम असल्याने आता ऑफिस मध्ये जात आहे असे सांगून ती आनंदच्या गाडीत बसली.
वाटेत आनंदने तिला तो तिच्या घरी गेल्यावर काय बोलणी झाली ते सर्व सांगितले.
एवढ्यात आनंदच्या आईचा फोन आनंदला आला आणि त्यांनी सांगितले, "आनंद काकांचा फोन आहे. त्यांना बोलायचे आहे तुझ्याशी. बोलतोस का?"
"आई, मी गाडी चालवतोय. ऑफिसमध्ये पोचलो की मीच फोन लावतो काकांना."
"माझे आई बाबा नको म्हणतात. पुढे मला त्रास होईल असे त्यांना वाटते."
"अगं, पण तुला काय वाटते. एकदा घरी येऊन माझ्या आई बाबांना भेट तरी."
"हं"
"मग कधी येतेस?"
"आज घरी जाऊन आईबाबां तुला घर दा
पण आनंदने आपले मन तिच्याशी मोकळे केले तेव्हा तिने त्याला आपल्या घरची परिस्थितीत सांगून हे शक्य नाही असे सांगितले होते. तरी आनंद काही ऐकायला तयार नव्हता. जेव्हा आईने त्याच्या काकांनी त्याच्यासाठी स्थळ आणले आहे हे सांगितले तेव्हा
आनंदच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाची सविस्तर माहिती शैलाच्या आईवडिलांना सांगितली. त्याच प्रमाणे शैलाच्या आईबाबाकडून ही त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली. शैलाचे आईबाबा ही मोकळ्या मनाने सर्व बोलून गेले. सर्व परिस्थिती एकमेकांनी जाणून घेतली. खोट्याचा, बढेजावाचा, फसवणुकीचा प्रकार त्याच्यात मुळीच नव्हता.
दोन्ही घरांच्या समजंसपणामुळे झालेले बोलणे आनंद व शैलाला खूप आवडले. शैला व तिच्या आईवडिलांना ही आनंदने सांगितलेले तंतोतंत पटले. नंतर पुढीच्या महिन्यात दोन्ही कुटुंबांनी त्यांचा साखरपुडा व लग्न अतिशय साध्या पद्धतीने करायचे ठरवले.
कुणी केली असतील, ती आनंद व शैलाच्या घरच्यांनी केली व दोन घरे एकत्र आली. असा समजूतदारपणा लग्न कार्यात दोन्ही घरांनी दाखवावा व खरोखर शैला- आनंद सारखा सर्वांचा सुखी संसार व्हावा.