STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Thriller Others

3  

शब्दसखी सुनिता

Thriller Others

# SMboss एलियन्सची ट्रिप

# SMboss एलियन्सची ट्रिप

6 mins
229

पृथ्वीवर सगळीकडे कोरोनाने थैमान घातलहोत. सगळे देश या कोरोनापुढे हतबल झाले होते.मी ही त्यातील एक... पेशाने डाॅक्टर होतो पण आतापर्यंत असा भयानक रोग पाहीला नव्हता.विश्रांती घ्यायलाही वेळ नव्हती भेटत, तिथेचहास्पिटलमध्ये थांबाव लागायच, डाॅक्टर, नर्सचीसंख्याही कमी पडू लागली होती. अनेकांचे यामुळेजीव गेले होते. रोजच खुप लोक मृत्यु पावतहोते. कोरोनाने आमच्या देशात हाहाकारमाजविला होता. रूग्णांची वाढती मृत्युसंख्या पाहता स्मशानालाही पाझर फुटला होता. जागा नव्हती अंत्यसंस्कार करायला, एकत्रित एकाच चितेवर सर्वांना ठेवून अग्नी दिला जात इतकी वाईट परीस्थिती झाली होती, डाॅक्टरम्हटल तरी माणुसच ना हो मी... हे सगळ पाहूनआज खुप वाईट वाटत होत. फक्त दोन तास रात्रीपडाव म्हणून हाॅस्पिटलमध्ये जागाच नव्हतीम्हणून पंचवीस मजले नंतर वरती टेरेस वर आमची खाट टाकून व्यवस्था केली होती, तंबुहोते... हे विचार करत असतानाच... खुप मोठवादळाला सूरूवात झाली... सगळीकडे अंधारदिसत होता... काय चालू आहे थोडावेळ मलातर काहीच समजल नाही. मि हे अचानक इथेकुठे आलो.... काही आठवत नव्हत... पणमी एका गोडाऊनसारख्या ठिकाणी, एका रूममध्ये होतो. पण ते ठिकाण नवीन वाटत होत.अचानक रूममध्ये लाईटचा प्रकाश दिसु लागला.


एका बुटक्या माणसाने लाईट लावली. तेव्हाकुठे माझ्या जीवात जीव आला. माझ्याशेजारीअशी चार पाच माणसे उभी दिसली. पण हे कोणआहेत? काहिच समजत नव्हत... नाही मलाहे आमचे मनुष्यप्राणी दिसत होते. माणुस जरीअनोळखी असला ना हे आमचेच आहेत म्हणुनआम्ही ओळखु शकतो, शरिर रचनेवरून आणिनाव सांग म्हटल की सांगतातच... ओळख पटते.पण इथे वेगळच होत मी यांच्या तोंडाकडे बघुनयांना मराठीत एकाला तुझ नाव काय ? विचारल.तर तो काहीच परिणाम नाही जणु समजलीच नाहीमाझी भाषा... अस बघत होता. मग तीनही भाषेंत पाचही जणांना मी विचारल तुम्ही कोण ? नाव काय आहेत तुमची ? तर उत्तर नाही दिलकुणीही.... एकाच्याही तोंडातुन एकही शब्दनिघत नव्हता... मी मनातच म्हणालो...मुके आणि बहीरे तर नाही ना ! अरे देवा ! मी कस बोलू यांच्याशी पंचाईतच झाली. धड यांनाही काही कळत नव्हत. हा पण एक आठवलअशी माणसे मी कुठेतरी हिंदी, इंग्रजी सिनेमांतपाहीली होती ही जवळजवळ तशीच दिसत होती.आता कुठे डोक्यात ट्युब पेटली माझ्या... हेएलियन्स आहेत... परग्रहावर राहणारी माणसे.कमी उंचीची माणसे, डोळे थोडे मोठे होते, पणकान नव्हते.. शरीररचना थोडीशी वेगळी होती,अंगगाठीने बारीकच होती. रंगाने हलकासा सोनेरीकलर होता यांचा. अरे बापरे या माणसांचा शोधशास्रज्ञ घेत होते. पण ही आता कशी कायपृथ्वीवर आली. काही घातपात कींवा पृथ्वीवरहल्ला वगैरे करतील, आपल्याला नुसकान पोहवणार तर नाही ना... यांच्यापासून धोकाआहे. अस भितीने गाळणच उडाली माझी. काय करू असा विचार होतो, आणि हे सगळेसमोर उभे होते.        


मी घाईतच मोबाईल काढला रेन्जच नव्हती.अरे देवा काय करू ? कुणालाही कस सांगु ?फोन कसा लावू... पण यांना काहीतरी समजलआपल्या मनातल यांना समजत होत. मोबाईल घेतला हातातला आणि मोठ्या कूतुहलाने बघतहोते. त्यात मी ट्रीपला गेलो होतो. त्या ठिकाणांचेआपल्या देशातील शहरे, प्रसिध्द स्थळांना भेटदिलेले फोटोज हे मोठ्या आनंदाने बघत होते.आता कुठे भीती कमी झाली. तर हे बघायचयअस त्यांनी सांगितल. पण यांना या कोरोनाच्याकाळात कुठे नि कस नेणार याची चिंता वाटतहोती. सगळ बंद आहे ना आणि नाही दाखवल तर हे लोक मला सोडणार नाहीत. यांचा नक्कीहेतु काय ? समजत नव्हता... हे का आलेत हेहीकळल नव्हत... पण त्यांना माझ्या डोळ्यांतुनमला काय बोलायच ते समजत होत. एकाने माझ्याडोळ्यांत बघीतल त्याला माझ्या मनातल सगळसमजल... त्याने सर्वांना काहितरी कुजबुज करतहोते.. तेही तसेच बोलत होते. त्यांना डोळ्यांत बघून सगळच काही समजत होत. मलाही त्यांनीगाॅगल दिला... त्यांनी मला नीट समजुन सांगितल.की हा गाॅगल घाल... आणि आमच्या डोळ्यांतबघुन आम्हांला काय बोलायच तुला कळेल...आता मी ते काय बोलतील हे समजू शकत होतो.बर झाल यांनी सांगीतल की त्यांना माझ्या डोळ्यांत बघून कळत की मला काय बोलायच आहे. बाप रे बर झाल... या एलियन्सला लोकांनामी शिव्या वगैरे दिल्या नाही नाहीतर घेउनचगेले असते मला...      


मी गाॅगल घातला. माझ्या मनात बरेच प्रश्नहोते. त्यांना समजल ते. ते सगळे माझ्याशीबोलू लागले. तु आम्हांला या ग्रहाची माहीती सांग.आणि आम्हांला सगळी ठिकाणे दाखव. पणलाॅकडाऊन होता ना आणि तोही कडक या पाचजणांना घेऊन कुठे जाऊ ? सगळ बंद होत.हे त्यांना समजल असाव. ते रागाने बघू लागलेमाझ्याकडे... ॲटॅक करण्याचा प्रयत्न करत होतै.मी त्यांना विनवण्या करू लागलो. मला भितीवाटत होती की यांच्यामुळे धोका आहे आणिआता तर सगळ लाॅकडाऊन आहे." मी डाॅक्टर आहे मला सोडा... सेवा करण माझकाम आहे. आणि रूग्णांना सद्या माझी गरजआहे. " तर तुम्ही मला सोडा. तर ते ऐकायलातयार नव्हते. आक्रमक झाले होते. ते खुपच बुध्दीमान होते. हुशार होते ते दिसत होत मला.पण त्यांना माझ्या मनातल समजल की तेव्हात्यांनी समजुन घेतल... आणि त्यांनी सांगीतलकी आमच्याकडे एक विमानासारख आहे ." त्यात आम्ही तुला सोबत घेऊन जाऊ आणितु आमच्यासोबत यायच... आम्ही पृथ्वीला भेटद्यायला आलो आहोत... म्हणजे ट्रिप साठी..आम्हांला इथली जीवसृष्टी बघायची आहे.माणस बघायची आहेत. आणि खुप मोठ वादळआल. त्यात तु आम्हांला असा वरती दिसला म्हणून तुझ्यापर्यंत आलो. आता मला समजलकी हे कसे आले... हे एलियन खुपच प्रगत आहेत.नाहीतर पृथ्वीपर्यंत पोहचले नसते. पृथ्वीवरीलशास्रज्ञांनी परग्रहावरच्या जीवसृष्टीचा शोधघेण्यास सूरूवात केली होती त्यासाठी रेडीओ संदेश पाठवले होते. आपण कुठे आहोत हे त्यांना कळाव... हा उद्देश होता मग तसच झालअसेल म्हणून हे एलियन्स इथपर्यंत पोहचले.         


हे एलियन्स पृथ्वी ग्रहावर भेट द्यायला आलेआहेत हे जरी समजल असल तरी मघाशी तेआक्रमक झाले होते. आणि एक दिवस झालात्यांनी मला कीडनॅप केलय या रूममध्ये... पणजर ते म्हणतात तस नाही केल तर ते धोका निर्माण करतील. ते हुशार आहेत. एलीयन्स बसले होते. माझा मोबाईल बघितला तर रेन्जआली होती. माझ्या जीवात जीव आला पणएकाने मोबाईल हातात घेतला... तर मी त्यालामोबाईल मधले गाणे ऐकुन दाखवले. मला तरखुप भुक लागली होती. एलियन्सला समजलमाझ्याकडे बघून त्याने मला जेवण दिल. आताते मला काही करणार नाही हे समजल होत.त्यांनाही मोबाईल मधल समजत होत. त्यांनीमला बेडवर बांधुन ठेवल होत ते सोडल. आतामी मुक्तपणे श्वास घेत होतो. भितीही कमी झाली.त्यांना मोबाईल मधुन देशातील प्रसिध्द ठिकाणेदाखवली. त्यांनी सांगीतले की त्यांच्या ईथे मोबाईल नाहीत. म्हणून त्यांना कुतुहल वाटत होत. त्यांना समजल होत पृथ्विवरील जीवसृष्टीआणि मानव आपल्यापेक्षा प्रगत आहेत इथेगडबड करून चालणार नाही... नाहीतरु आपणरिटर्न जाऊ शकणार नाही... म्हणुन ते धीरानेघेत होते अस मला जाणवत होत. आता सगळेनीट वागत होते. मी ठिकाण दाखवली त्यांनाखुप आवडली त्यांनी ते दाखव म्हटल तर मीत्यांना आकाशातुन त्यांच्याकडे छोट विमान होत.त्याच्यातुन बसुन मी त्यांना सगळ दाखवतहोतो... यात दोन दिवस कसे गेले ते कळल देखील नाही आणि पुन्हा त्याच रूममध्ये आणल.आज मात्र ते खुप खूश होते जणू त्यांच्या मनासारख झाल होत. ठिकाण बघून, पृथ्वीवरीलमाणस जीवसृष्टी बघुन त्यांना छान वाटल.    आज मी त्यांना मी तुमच ऐकल तुम्हांला जे पाहीजे. ती सर्वच ठिकाण दाखवली. आमचा देश दाखवला... त्या बदल्यात सर्व एलियन्सला माझ्याडोळ्यांत बघून खुप काही समजल. " त्यांनी आम्ही तुला आज सोडतो. तु आम्हांला सगळ दाखवल. आम्हांला छान वाटल. पणएका गोष्टीच त्यांना वाईट वाटल... तु आमचीएवढी मदत केली एवढ केल माझ्यासाठी तरआम्हीही तुझ्यासाठी जाता जाता काही करू शकतो... हा तू डाॅक्टर आहेस आणी तु जे काही म्हणत होतास ना कोरोना विषाणूमुळेसगळे त्रस्त आहेत आणि त्यामुळे खुप लोकांचेप्राण गेले आहेत... त्यांना खुप दुःख झाल हेपृथ्वीवरील वास्तव पाहुन त्यांचही मन गहिवरूनआल.... सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी होत.मी विचार करत होतो की यांना कस समजलपण त्यांनाही भावना असतात समजल होत.त्यांनी मला विचारल ही अशी परिस्थिती कधीपासुन आहे.


मी त्यांना सगळ सांगितल. त्यांनाही पृथ्वीवरील कोरोना विषाणुमुळे त्रस्तझालेला मानव, त्याचे हाल दिसले. या विषाणुमुळे वाढती रूग्णसंख्येचा विस्फोट, त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी अपुरे पडत होते, लसी आणिऔषधोपचार सर्वांना मिळत नव्हते. गरिबांनातर उपचाराअभावी मराव लागत होत, काहीठिकाणी तर रूग्ण हाॅस्पिटलमध्ये नेण्याआधीचमृत्यु पावत. रूग्णांची संख्या एवढी वाढलीकी बेड मिळत नव्हता, ऑक्सीजन अपुरा पडतहोता, मिळत नव्हत. खुप हाल होत होते.वृध्दांची अवस्था बघून तर त्यांच्या डोळ्यांतुनअश्रु ओघळू लागले. तेव्हा त्यानेही खुप हालसांगीतल. फार वाईट वाटल त्यांना आणि त्यांनी मला धीर दिला आणि सांगितल कीतुझ्याकडे दोन मोबाईल आहेत ना... त्यांनीहे सगळ बघुन मला विचारून एकाच दिवसातअस औषध तयार केल की म्हणजे लस...या विषाणूवर शंभर टक्के काम करेल. मीतर बघत होतो हे काय नि कस करतात... खुपच प्रगत आणि हुशार होते ते. मोबाईलही घेतला होता त्यांनी. एकजण ती लस कशी तयार केली. त्याने व्हीडीओ तयार केला.आम्ही हे तुझ्यासाठी केल म्हणजे तु खुप चांगलीसेवा करतो, तुझीही तुझ्या पेशंटविषयिचीचिंता दूर व्हावी म्हणून आम्ही जे काही याकोरोनाचे रूग्ण पाहीले, त्यांचे हाल बघीतलेत्यावरून ही लस तयार केली. त्यांनी यावरचेप्रयोग ही करून बघितले. ते यशस्वी झाले.या ऑषधाने म्हणजेच इंजेक्शनमुळे हे रूग्णबरे होतील. यामुळे त्यांच्या शरीरातला हा विषाणुनष्ट होईल आणि त्याला बर वाटेल. हाॅस्पीटलमध्ये ईतक्या दिवस राहाव नाही लागणार आणितुमच्यासारख्या डाॅक्टरांनाही थोडी तरी विश्रांतीमिळेल. मी तर देवासारखे त्यांचे पाय धरूनआभार मानले. असे होणार असेल तर खरच छानच होईल. या विषाणुमुळे लोकांचे असे प्राणतरी जाणार नाही. त्यांनी माझा मोबाईल आणिते औषध माझ्या हातात दिल आणि माझेआभार मानले...      


मला खुप आनंद झाला. या संकटातुन सर्वांचीचसुटका होईल. पहिल्यासारख सगळ जग सुरळित होईल, कोरोनाला आपण हरवू शकु.हा लाॅकडाउन संपेल, जीवन पूर्वपदावर येईलआणि मोकळा श्वास घेता येईल.... मी अचानक पुन्हा माझ्या जागेवर होतो. त्यांनीच मला तिथे सोडून ते निघून गेले होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller