रक्त भक्त (भाग ६)
रक्त भक्त (भाग ६)


प्रगट झाला तो महाभयानक रक्त भक्षक ..........
आता समोर पाहूया..... ☠
तंत्राचे होश उडाले होतो मी थरथर कापत होतो,..... माझी बायको खुप घाबरुन गेली होती , येव्हड सर्व चालु असतांना त्या राक्षसाचा आवाज आला ,
" कुनी बोलावले मला ,
मला इंथ कश्यासाठी बोलावले ,
मी तुम्हाला जिवंत नाही सोडनार , कुनीच ........वाचनार नाही आता , आम्ही परत आलोय...हा हा हा हा !
आम्ही म्हनजे कोण...? मी जरा विचारात पडलो, तेच तंत्रा तिकडे काही तरी लालसर......... द्रव्य घेउन राक्षसाच्या अंगावर फेकुन मंत्र म्हनत होता.....
ऊँ हां ह्रीं हूं हां हः सकल भूतप्रेत दमनाय स्वाह!!
ऊँ अं अं कं व भुं भुतेश्वरी मम वश्य कुरू कुरू स्वाहा!!
बघतो तर काय............ तो राक्षस जोरात ओरडायला लागला आणि विनंती करु लागला पण तंत्रा ला. धमकी देत होता . "मी तुझ्या घराचा विनाश करेल !
आता मात्र तंत्रा त्या ला विचारत होता ?? तु कोण आहेस कोठुन आलास तु ?? नाव सांग तुझं??
तिकडे राक्षस किंचाळ्या मारत होता .......मात्र तंत्राचे मंत्र त्याला बाधा घालत होतो! त्या मुळे तो महाभयंकर राक्षस कुनावर वार करु शकत नव्हता!
तंत्राने एका हाता मोर पिसाचा फळा हातात घेउन त्याला चौकशी करत होता. तेव्हा त्या महाभयानक राक्षसाने त्याचे नाव सांगीतले.
"माझं नाव कमलदास,आहे"
तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हा तर.................तोच??????
त्या महाभयानक राक्षसाचे भयंकर रुप माझ्याकडे बघत होते , माझ्यावर त्याचा क्रोध काढन्याचा प्रयत्न करत होता!
त्याने एक हात माझ्याकडे वळवला तेव्हड्यात तंत्रा..............,............
ह्राॅं हूं प्रेत प्रेतेश्वर आगच्छ आगच्छ प्रत्यक्ष दर्शय दर्शय हूं फट!!

ह्राॅं हूं प्रेत प्रेतेश्वर आगच्छ आगच्छ प्रत्यक्ष दर्शय दर्शय हूं फट!!
"राक्षस" किंचाळ्या करत होता........,.....तंत्रा...त्याला वश मध्ये करण्याचा प्रयत्न करतचं होता तेव्हड्यात..........पण आनखी अचंभ्याची गोष्ट घडली, ति गोष्ट अशी होती की, त्या स्मशानात निंबाच्या झाडाला ती लटकलेली बाई बघीतलेली होती ती बाई ह्या रक्तभक्षक राक्षसाची पत्नी होती!
हि गोष्ट जेव्हा तंत्रा सांगीतली, तेव्हड्यात थंडगार हवेची झुडुक माझ्या अंगाला स्पर्श करुन गेली, आणि बघता बघता........मी हवेत फिरु लागलो! माझी बायको गायावह्या करत होती तिचा आवाच घश्या बाहेर निघत नव्हता , मी मोठ्याने ओरडत होतो तंत्रा चे मंत्र चालु होते .......

ओम ह्वीं क्लीं कंकाल कपालिनी कुंडबरी आडंबरी भंकर घः घः!!
ऊँ हां ह्रीं हूं हां हः सकल भूतप्रेत दमनाय स्वाह!!
ह्राॅं हूं प्रेत प्रेतेश्वर आगच्छ आगच्छ प्रत्यक्ष दर्शय दर्शय हूं फट!!
तिकडे तो रक्त भक्षक सर्वाना खायला ऊठला त्याला पिडा यातना चालु झाल्या आणि..............
वाचन चालु ठेवा..................
(पुढील भागात ह्या रक्त भक्षकाचे रहस्य आहे तो कुठून आला तो रक्त भक्षक कसा झाला..त्याने कित्येक बळी घेतले कश्या प्रकारे त्याचा परीवार गेला हे सर्व देण्यात येईल तुम्हाला कथा आवडत असेल तर पटापट कमेंन्ट करुन सांग)