लव स्टोरी
लव स्टोरी


हि स्टोरी मुबईच्या सिटी पासुन सुरु झाली खऱ्या प्रियकराची हि कथा आहे . त्या प्रियकराचे नाव सुरज आणि प्रियसी चे नाव रसिका आहे.
आता तुम्हाला हि स्टोरी वाचुन प्रश्न पडेल , की प्रेम असे पन असते का......?? हि स्टोरी वाचुन तुम्हिच समजा , जानुन घ्या व ऊत्तर ही शोधा ....
मला जेवढं माहित आहे सुरज हा ऐक सामान्य मुलगा असुन खुप प्रेमळ आणि तो कुनाला दूखवनारा नाहि . नेहमि स्वता; दूखी राहून प्रत्येकाला आनंदि ठेवन्याचा प्रयत्न करतो . त्याचे मन खुप साफ आहे पण् कधी कधी काय बोलतो त्यालाचं त्याचे कळत नाहि कारण तो प्रेमात पडला होता , सुरज ला संसारातिल जबाबदारी काय असते हे त्याला येवढे ठाऊक नसल्यामुळे तो कधी कधी प्रेमात तल्लिन होऊन जायचा त्याचिचं हि स्टोरी.
सुरज ची रसिका सोबत भेट इंटरनेटच्या सोशल नेटवर्क वर पहिल्यांदा झाली होती . हैलो ,हाय , बाय चालु झाले होते
असेच रोज चालायचे , कधि कधी तर कसा आहेस ? म्हनुन रसिका सुरज ला विचारायची , सुरजच्या मनात प्रेमाचे लाडू फुटायचे सुरज त्यावर ऊत्तर द्यायचा मि मस्त आहे तु कशि आहेस ...? रसिका _ मि पन मस्त
सुरज - आरे वा छान , तुझ्या घरचे कसगेलाेत...?
रसिका - मस्त .
सुरज - तुझे पप्पा काय करता जॉब ?
रसिका - माझे पप्पा Bank मध्ये कर्मचारी आहेत.
सुरज - ok बोल मग काय आनखी ...?
रसिका - कुठे काय रे मस्तच सर्व .
सुरज - जेवन केलय का तु काय केलय जेवन....?
रसिका- मि वरत भात वाग्याची भाजी आणि चपाती.
सुरज - ok मि जातोय मला काम आलय आपन नत्तर बोलुया.
रसिका - ok ठिक आहे बाय काळजी घे .
सुरज - हो तु पन काळजी घे बाय .
असे त्याचे रोजच बोलने चालु असायचे हळु दोघानां ऐक मेकांची ओठ लागली होती रसका केव्हा ऑन येनार आणी त्याच्या बोलनार असे त्याला वाटायचे . ऐक दिवस तो रसिका सोबत बोलला नाहितर त्याचा दिवस बोअर जायचा . तिला सुध्दा तसेच वाटत होते आधी तर ते फ्रेंन्ड सारखेच बोलायचे पन काळजी मात्र ऐकमेकांची खुप घेत होते . ते ऐकमेकांवर प्रेम करु लागले होते हे दोघानांहि कळुन चुकले होते . पन आधी बोलेल कोन कोन व्यक्त करेल मनातिल भावना . रसिका ऐक मुलगी होती ति कशे व्यक्त करेल तिच्या मनातिल सर्व गोंधळ तिला तर खुप आतुरता झाली होती सुरज आपल्याला कधी बोलेल त्याच्या मनातिल . ति कधी कधी वाटायचे सुरज आपल्यावर प्रेम करतो किंवा नाहि मि जर व्यक्त केले तर त्याला काय वाटेल आपन फक्त मित्र आहोत. असाच गोंधळ सुरजच्याहि मनात होत असे . अचानक दोन , तिन दिवस रसिकाचे नेट bilenc संपल्या मुळे ति ऑन आली नाहि तेव्हा सुरज ला खुप वाईट वाटत होते . त्याच्या मनात विचार येत असत , आपन रसिकासा काहि वाईट तर बोललो नाहि ना , माझं काहि चुकलं तर नसेल ना , किंवा असहि होऊ शकत ति आजारी असेल , तिला बरं वाटत नसेल , सुरज च्या मनात प्रश्न चिंन्ह ऊभे राहत होते . ऐक दिवस दूपारी दोनच्या सुमारात सुरजला रसिकाचा msg आला आणि सुरच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसुन येत होते . तो खुप आनंदि झाला होता . हैलो ", सुरज कसा आहेस रे .
सुरज ला काय विचारु बोलु कुठून सुरुवात करायची हे कळत नव्हते . कारण त्याला बरेच प्रश्न रसिकाला विचारायचे होते .पन शब्द फुटत नव्हते ,
सुरज - मि बरा आहे ते जाऊदे तु कशि आहेस ते सांग आधी ??
रसिका- मि पन बरी आहे .
*सुरज - कुठे होतीस तु इतके दिवस*??
रसिका -अरे मि घरीच होती पन मोबाईल चे बॉलेन्स संम्पले होते रे .
का रे सुरज काय झालय .??
सुरजचे डोळे पानावले होते त्याने तिला विचारले .
सुरज - तु ऑनलाईन नव्हतीस ना म्हनुन खुप घाबरलो होतो रोज तुझी वाट बघत होतो गेले चार झाले . झोप पन लागत नव्हती का काय माहीत पण मला तुझ्याशि बोलुन खुप बरं वाटतं .
रसिराच्या मनात पन तेचं चाललं होतं ति मनात विचार करत होती कि हा पन आपल्यावर प्रेम करु लागलाय असं जानवते .
रसिका - का रे काय झालं पागलं मि कुठे जानार रे . ? काम पन असतात ना घरी म्हनुन मि जास्त नाही येत ऑन .
सुरज- अरे ते सर्व ठीक आहे पन मला जे बोलायचं होतं तेच बोललोय माफ कर काही चुकीच बोललो असेल तर .
रसिका- अरे असं नको बोलु बरं घरी कशे आहेत सर्व .?
सुरज- मस्त आहेत . तुझ्या घरी कसे आहेत ??
रसिका - मस्त .
बरं मि ऐक विचारु का रे ??
सुरज- हो विचार ना .
रसिका - तुझा नंबर देनार का ?
सुरज- हो नक्कीच घे ############
सुरज ने नंबर दिला आणि ऑफ निघुन गेला रसिका त्याला विचारनार होती तुला कॉल करु का पन् सुरज ऑफ गेलेला होता .
दूसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर रसिका ऑन आलेली होती पण् आज सुरज ऑन नव्हता कारण त्याला माहित होते की आज रसिका त्याला कॉल करनार ..........
रसिका वाट बघत होती सुरज ऑन येनार पन तो ऑन आला नाही नंत्तर रसिका त्याची वाट पाहून थकली ति ऑफ निघून गेली काहि वेळा नंत्तर ती परतऑन आली सुरज चा काहि मेसेज असेल तर बघाव पन तरिही सुरजऑन आला नाही तिच्या मनात विचार आला सुरज चा नंबर आपल्या कडे आहे आपन कॉल करुन बघाव ......
तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते हा कामत तर नसेल ना किंवा खुप काम असेल सुरज ला आपन अवेळीकॉल करणे योग्य आहे का नाही .......??
ति विचार करत होती शेवटि तिने तो नंबर डायल केला आणि रिंग जात होती हळुहळु रसिकाच्या ह्युदयचे ठेके वाढतं होते चार पाचं रिंग गेल्यावर सुरज ने कॉल रिसिव्ह केला ......
..............सुरज चा आवाज ऐकून रसिकाला काय बोलाव सुचत नव्हते
सुरज ..- हैलो कोन आपन. .??
रसिका ..- मि रसिका
सुरज - तु ........
मला वाटलच तु कॉल करनार म्हनुन मि आज ऑन पन नाही आलो तुझ्या कॉल ची वाट बघत होतो शेवटि केलाचं तु कॉल
रसिका .- हो रे तु का नाहि ऑन आलास म्हनुन विचाराव म्हटलं
सुरज - अरे मि आज असच ऑन आलो नाही .
बर कशि आहेस तु -???
रसिका - मि बरी आहे . तु बरा आहेस ना ? रसिका चे ह्रूदयाची धडधड वाढत होती .
सुरज- मि बरा आहे
रसिका - ओके काळजी घे परत बोलु .
सुरज - काही काम आहे का ??
रसिका- हो रे थोड काम होतं नंबर सेव्ह कर बाय
सुरज - हो बाय......काळजी घे .
मगं काही दिवस दोघाचं बोलन वाढत गेलं ऐकमेकांना दोघ खुप आवडू लागले त्याचं ते प्रेम बोलन्यातुन अधीकचं वाढत होत
ऐक दिवस ते दोघे बोलता बोलता ठरवलं आपन भेटायचं म्हनुन
सुरज तिला भेटायला किच्या गावि गेला पहिली भेट होती म्हनुन तो थोडा घाबरत होता समोर गेल्यावर काय बोलाव त्याला थरथराट सुटला होता हळुहळु तो आपल्या कार ने प्रवास जवळ करत होता .
गाव जवळ आले आणि रसिका ला कॉल करुन त्याने तिला बोलावले रसिका त्याच्या समोर आलि पन तिच्या चेहऱ्यावर स्कार्प बांधलेला होता .त्यामुळे तिचा चेहरा पुर्ण पणे झाकलेला होता ति त्याला म्हनाली तु सुरज ना ...?
तो ...हो पन आपन ...?
मि रसिका...
सुरज ला काय बोलाव कळत नव्हत
नंत्तर थोडा वेळ गेल्यावर हळुहळु बोलने वाढत गेले दोघे खुप फिरले आणि खुप धमाल केली पाणि पुरी खात दोघेही ऐकमेंकाना पाणिपुरी भरऊ लागले
हळुहळु वेळ जात होता नंतर निघायची वेळ आली सुरज ला निघावस वाटतं नव्हत पन काय करनार घरी काहीच सांगीतलेलं नसल्या मुळे जाव लागनारचं ना...?
म्हनुन त्याने तिला ऐक कॉटबरी दिली आणि येतो आला म्हनाला तर तिने त्याला ऐक मनिपॉकेट व त्या पॉकेट मध्ये ऐक हजार रुपये ठेवलेले होते ते सुरज ने बघीतले पन सुरज ने तिला पाचशे रु परत केले म्हनाला मला पैशे नकोत मि हे पाचशे रुपये आपली पहिली आठवन म्हनुन ठेवतो...
आणि सुरज तिथुन निघुन गेला
घरी आल्यावर पोहचला काय सुरज म्हनुन रसिका ने कॉल केला
तर तो पोहचला होता नंत्तर त्याना परत भेटिची ओढ लागली काही दिवसांनि सुरज परत भेटायला आला तेव्हा सुरज ने तिला राधाक्रिष्णाची ऐक मुर्ती गिफ्ट केली रसिका खुप हर्शित झाली होती त्यावेळा सुध्दा खुप धमाल मस्ती केली व खुप आनंदी होते
पन सुरज कुठं तरी काहीतरी लपवत होता ते म्हनजे त्याचं लग्न झालेलं होतं रसिकाला सर्व सागून टाकाव म्हनुन तिला त्याने सर्व सागितले रसिकाला खुप वाईट वाटले पन शेवटि प्रेम केलय तिने म्हनुन ति त्याच्याशि त्या दिवसाला खुप भांडली तिला काय कराव कळत नव्हत ति म्हनली माझी फसवनुक केली तु मला दगा दिला ....मि तुला कधिहि माफ करनार नाही
तिने त्याला सर्व कॉन्टॉक्ट वर ब्लॉक केले ..
सुरज चा जिव कुठेहि लागत नव्हता त्याच्या जिवाची तळमळ होत होती पन तिलाही कुठे करमत होतं तिने त्याला सांगीतले तु सर्व काही कर पन माझ्यावरचे प्रेम कधीही कमि करु नको .
सुरज पन म्हनाला मला तुझ्यायेवढे प्रेम कोनिही करनार नाही मि कधीहि तुझ्यावरचे प्रेम कमि होऊ देनार नाही असे त्याचे प्रेम बहरत होते
काही दिवस गेल्यावर आनखी भाडंन झालं तिला कळलं होतं की सुरज आपल्याशि खुप काहि खोट्ट बोलला त्याने त्याच्या काकाचि कार आनलेली आहे असे सांगुन तो बाईक वर आलाय म्हनुन परत वाद सुरु झाले सुरज ला ऐकही क्षन तिच्याशिवाय करमत नव्हत तो खुप दूखी व्हायचा कारण प्रेमही खुप करायचा रसिकावर
तिला तो सोडायला पन तयार होत नव्हता म्हनुन ठरवलं काहीही झालं तरीहि आपन प्रेम कमि करायचं नाही आणि तिच्याशी आपन जे योग्य आहे तसेच वागायचे म्हनुन त्याने तिला सांगीतलं आपन ऐक खरे प्रेम करनारे आहो म्हनुन काहीही होऊ दे तु मला सोडायचे नाही मि तुला सोडनार नाही .
शेवटि त्याचं प्रेम बहरत आलयं त्याचं प्रेम मैत्रीच्या नात्यातं अडकलयं
प्रेम हि भावना नाही तर खरी खुरी ऐक जाग्रुत आपल्या समोर माडलेली स्टोरी आहे ......
*प्रेम म्हनजे मिळवणे नाही तर त्याग करणे पन प्रेम आहे हे रसिका आणि सुरज ने आपल्याला शिकवले ....*
*धन्यवाद*