रक्त भक्षक (भाग २)
रक्त भक्षक (भाग २)
भाग २
माझ्या अंगावर थंडगार हात ठेवलेला जानवला ,
मी माघे वळून बघीतले तर कुणिच नव्हतं माझ्या पायाखालची जमीन हालली होती माझी अवस्था खुप खराब झाली होती ,
मी कसबस स्वत:ला सावरलं आणि मी घराकडे धाव घेतली .
तेव्हड्यात.....शुररररररररररररर
शुरररररररररररर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आवाज आला मी आधीच खुप घाबरलो होतो आणखी हा आवाज कसला...?
मी आवाजकडे लक्ष न देता माझे पाऊलं चालू होते पावलांचा आवाज
पट ,पट ,पट ,पट ,पट ,पट, पट ,पट ,पट ,पट ,पट ,पट .......
असा येत होता.
तेव्हड्या कुणी तरी मला माठीमागे कुणी दगळ मारत होते मी मागे वळून बघीतल....
तर कुनीच नाही माझी चाल आणखी जोरात वाढली कधी घर येईल आणि कधी नाही हे वाटत होते .
परत मला कुणी तरी दगळ मारले मी आता माघे वळून बघीतले नाही......
पण आता ह्या सर्व गोष्टीची हद्दच झाली होती म्हनुन मी विचार
केला तर ते दगळ माझ्या चपली ऊडून मला लागलेले होते.
मी विचार मनातुन काढून टाकला माझे चालने काही थांबत नव्हते थोडं समोर गेल्यावर मला ऐक माणूस रत्यावर ऊभा दिसला तेव्हा माझ्या जिवात जिव आला .
मी त्याच्या जवळ पोहचलो तर त्याची पाठ वळलेली होती
हातात काहीतरी साहित्य होतं ,
अंगावर पुर्ण काळा कोट होता ,
डोक सुध्दा दिसत नव्हत, मी त्याला आवाज दिला तर तो माणूस मागे वळला ,
(इथे मात्र चंद्र आता ढगात लपलेला होता ) त्या मुळे मला त्याचा चेहरा निट दिसत नव्हता. मी त्याला विचारले
"भाऊ", तुम्ही येवढ्या रात्री इथे काय करता....?
"मी तुझीच वाट बघतोय,
आता पर्यन्त कुणिच आले नाही आता तु आलास मला ............
मला त्या मानसाचा आवाज थोडा वेगळाच वाटला ऐखाद्या भयानक स्वरात तो बोलला होता........
मी त्याला विचारले तुमचे गाव कुठले तर "तो"
"मी जिथं ऊभ आहे हेच माझे गावं....",
मि आचर्यचकीत झालो.
मला इथे कुठेच कोणते गाव दिसत नाही आणि मी आज पर्यन्त इथं कुठल गाव पण नाही बघीतले ...,
मी आजू बाजुला नजर वळवली तर ते स्मशान भुमी होती माझ्याचं गावची ,माझ्या अंगावर काटा ऊभा राहीला , माझी नजर ऐकदम त्याच्या चेहऱ्यावर पडली तर त्या चेहरा ....
डोळो काळेशार , त्याचे ओठ पण शिवलेले , रक्ताने भरलेले त्याचे मस्तक हातात त्याच्या ऐक कुदळी , हे सर्व मला त्याच्या डोक्यावरील टोपी काढल्यावर दिसल. मी तिथुन पळत सुटलो..................आणि.......
क्रमांश-:...........