STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Comedy

1  

Sumit Sandeep Bari

Comedy

कांद्याची कमाल

कांद्याची कमाल

1 min
163

कांदा पिकवितो शेतकरी तो विकतांना कधी कांदा रडवितो तर कधी हसवितो. कांदा बाजारातून आणला त्याला चिरतांना कधी येते रडू पण खाताना लागला गोड तर येते हसू. असा हा कांदा हसवून तर कधी रडवून सार्‍यांची करतो फजिती. एक मनोरंजक असा किस्सा. मानवाने जीवन हसत-खेळतच जगलं पाहिजे. हसा आणि हसवत राहा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy