STORYMIRROR

VEDANTI D

Comedy Romance Crime

3  

VEDANTI D

Comedy Romance Crime

जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो

जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो

7 mins
185

(भाग १३)


पल्लवि नाकाला हात लावत," आई ऽऽऽऽऽऽऽग मम्मी... ह्या पोरीनी माझ नाकच फोडून काढल..."


पल्लवि पाण्याचा ग्लास फेकणार तर," अरे ऐ... लहान राहिलात का आता हा? सुधारा जरा... सुधरायच नाव घ्या जरा हा... शोभत का हे सगळ.... जा सगळे जण आणि तैयार होऊन या खाली..." माँ साहेबांचा हूकूम सर ऑखो पे मानत सगळे तिथून आपापल्या रूम मध्ये जातात आणि थोड्याच वेळात बॅग्स घेऊन गाडीत बसत मेंशनला जायला निघतात.

*************

 सगळ्या गाड्या KR मेंशनमध्ये एंटर करातात.सगळ्या गाड्या मेन डोअर समोर येऊन थांबतात. गार्डस सगळ्यांसाठी दरवाजा उगडतात पण सियाराच सगळ लक्ष त्या साडी मध्ये ती कशीबशी मोकळ्या सोडलेल्या केसांना आणि साडीला सावरत सावरत आत जाते.

ते सगळे आत जातातच दादी त्यांच स्वागत करते.


दादी," खंमा घणी। आईये... आईये प्लिज बेठीये ना... मायरा पाणी लाओ सबके लिऐ।" पुनम आणि राजेश पण त्यांना हात जोडून नमस्कार करतात.

ते सगळे पाणी पितात आणि मग दादी पल्लवि कडे बघत बोलतात," ओ तो आप है जिन्होने हमारे प्रिंस की निंद उडा रखी है।" पल्लविला हे ऐकताच हलका ठसका लागतो.


     पल्लवि दादीला," नही हम नही है,(सियारा कडे बोट करत) ये है। हमारी शादी तो कबकी हो चुकी है।"


   


  दादी," माफ करना बेटा हमे पता नही था।" दादी सियारा कडे बघतात तर ती बसल्या बसल्या पायावर पाय ठेवून हलवत फोन बघत होती.

  



  दादी," सियारा...."



  सियारा," हा..? How you know my name....?"



   दादी," I Know Everything About You सियारा... लगता है आप बोर हो रही है। एक काम किजीये आप विला देखके क्यू नही आती। आपको जरूर पसंद आयेगा। वेसै भी आप ये शादी की बाते सुनते सुनते पक जाएंगी।"





    सियारा," दि और जिजू को लेके जाऊ?" दादी हो मध्ये मान हलवतात. ते तिघे तिथून सटकतात.



  दादी," चलीये हम बाकी बाते कर लेते है।"



   पुनम," हा हा क्यु नही..." आणि लग्नाच्या तीन चार तासाच्या गप्पा सुरू होतात.



****************




       इकडे हे तिघे मस्त पैकी एकएक एकएक राज घराण्याचे फोटो बघत चालले होते. त्याच्यात काही फॅमेली फोटोज लावलेलेत होते. एका फोटो समोर तिघे थांबतात. त्या फोटो मध्ये एक बाई खुर्चीवर रानी सारखी बसलेली होती.




     पल्लवि," सियारा ते बघ ना. काय नॅचरल ब्यूटी आहे... किती सुंदर दिसते ना ती...."




    विक्रांत," हो तर नॅचरल सुंदर ये..."





  पल्लवि," आणि मी कशी आहे..? लक्षात ठेवा विक्रांत माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील."




   विक्रांत," अग तु तिच्या समोर तर आहीच नाही." पल्लवि," हा... आ.... काय म्हणटलात तुम्ही..."




    जिभ चावत विक्रांत," अग मला अस म्हणायच होत की तुझ्या समोर ती काहीच नाहीये अस."




    पल्लवि," होका मला तर बाई माहितीच नव्हत बघा.... (रागात बोलत) यडी दिसते का मी तुम्हाला हा? परत बोला काय म्हणटलात... बोला पळतात कुठय तुम्ही? विक्रांत थांबा..."


   विक्रांत तिथुन पळुन जातो आणि त्याच्या मागे पल्लवि पण पळत जाते.



   सियारा साडीत हळू हळू पळत त्यांना," अरे ऐ हळू पळा ना... कोणती मॅरेथॉन जिंकायची ये... यडे कुठले लवबर्डस..." सियारा दूरूनच त्यांना बघते पल्लवि विक्रांत च्या छातीवर मारत होती.




विक्रांत तिचे हात पकडतो आणि तिला वळवत दोन्ही हातांत तिला मागून पकडतो. ती त्याचे हात सोडवत पळते आणि तो पण तिच्या मागे पळतो.




   सियारा," हाय मेरे लवबर्डस को किसी नजर ना लगे... थू थू थू.." ती दृष्ट काढते आणि बाकीचा विला एकठीच पाहायला निघते.




   सियाराला एक दरवाज्यातून हलकी आतली बाजू दिसते. ती दरवाजा पूर्ण उघडून आत जाते. ती रूम अशी प्रशस्त होती. किंग साईज बेड. सगळ कस रिच होत. आणि बेडच्या वरती एक मोठा लावलेला होता. ती तो फोटो डोळे फाडून बघते कारण तो तिचाच फोटो होता. काल जिन्स वर बाहेर येत मस्त पैकी केस पुसत गाण म्हणत येतो.


काल," मेरी हरकते क्यू बदल रही है?

जब से तु मुझको मीली है, तब से है बडी हैरते

तेरी आहटे क्यू जगा रही है मुझको?

सारी सारी रात ले रहा हू मै करवटे

बादल बादल पे चलते पैदल पैदल है

अब ये पडते जमी पेकदम क्यू नही?"



सियारा," हम नशे मे, हम नशे मे, हम नशे मे तो नही?

हम नशे मे, हम नशे मे, हम नशे मे तो नही?

हम नशे मे, हम नशे मे, हम नशे मे तो नही?

हम नशे मे, हम नशे मे, हम नशे मे तो नही?" सियारा तिथल्या सोफ्यावर बसलेली पायावर पाय ठेवत हलवत फोन मध्ये बघत पुढची लाईन म्हणते.

ती लाईन ऐकताच काल टॉवेल बाजूला करतो आणि समोर बघतो तर तो फुल्ल टु फ्लॅट होतो.

काल सियाराला पिंक साडीत बघतोच बसतो. तो जाऊन तिच्या शेजारी जाऊन तिला बघत बसतो.

सियारा त्याच्या कडे एक नजर टाकते आणि परत फोन मध्ये डोक घालते. तो अजुन पण तिलाच बघत असतो.


इरिटेट होऊन," तुला काय काम धंधे नाही ये का? मला डिस्टर्टब नको करू."


काल ची दंद्री तुटते आणि म्हणतो," सॉरी.. आपने कुछ कहा जान मुझसे?"



सियारा," हॉ ऑ... हाय ना हॅलो डिरेक्ट जान... तुम्हे कुछ काम धंधे नही है क्या?"



काल तिच्या हातातून मोबाईल घेतो आणि पळत बेड वर चढतो," काम धंधे तो बोहोत पडे है जान। पर आप खुद चलके मेरे कमरे आय मिन हमारे कमरे मै आई है तो काम मे ध्यान थोडी ना लगेगा।"




सियारा उठत त्याच्या कडे जात," ओ हॅलो, पेहेली बात मुझे जान केहेना बंद करो। मै तुम्हारी कोई नही लगती। समझे? फोन दो मेरा काम चल रहा है उसपे दो। और एक बात बताओ तुम्हे एॅलरजी है क्या? कपडो की या कपडो का अकाल पडा है?" अस म्हणत ती बेड वर चढते.

सियारा त्याच्या कडून फोन घेण्याचा प्रयत्न करते पण काल मुद्दामुन हात वर ठेवतो. त्या दोघांच्या मध्ये फायटिंग सुरू होते.




 " अरे दे ना माझा फोन... का छळतोयेस...." काल बेड वरून खाली उतरतो आणि इकडेतिकडे पळायला लागतो. सियारा पण त्याच्या मागे पळते.




काल," बेबी, मै तुम्हे नही छलता। तुम मुझे छलती हो।"



सियारा कंबरेवर दोन्ही हात ठेवत," और वो कैसे...?"


काल हातावर हनुवटी ठेवत," अरे पगली, तु हर रोज मेरे सपनो मै आके मेरी निंद उडाके जाती, आधी रात तो, कभी सुभे।"



सियारा चिडून," ओय, दो मेरा फोन तुम्हे कबड्डी खेलनेका इतना हि शॉक है ना तो जाके किसी टूरनामेंट मे हिस्सा लो। मेरे साथ मत खेलो। लाओ मेरा फोन।"



काल," नही समझा। दम है तो पकड के दिखाओ।" काल पळत बेड जवळ येतो पण सियारा त्याचा हात पकडते आणि दुसर्या हाताने फोन घेण्याचा प्रयत्न करते. काल दुसर्या हातात फोन हवेत धरतो. सियाराचा साडीत पाय अडकतो आणि काल बेसावध असल्याने ते दोघे जण बेडवर पडतात. सियारा बेडवर आणि तिच्यावर काल पडतो. काल तिच्या कडे बघतो आणि तिच्या डोळ्यावर आलेल्या केसांना मागे करतो. ती त्याच्या कडे खाऊ की गिळु नजरेने बघते.




काल लाडात," ऐसे मत देख पगली प्यार हो जाऐगा।"😍😍😍😍😍🤗🤗


सियारा," इसके पेहेले मै तुम्हारे सुंदर मुखडे फोड दु उठो मेरे उपर से।"



काल," और नही उठा तो? क्या करेंगी? (तिच्या चेहेर्याजवळ जात) बोलीये...."🥰🥰🥰😘😘😘😘


इकडे रहिम काही फाईल्स घेऊन जात होता. तेवढ्यात शिवानी त्याला आवाज देते.


शिवानी," हेय रहिम यहाँ आओ."


रहिम," कुछ काम था?"


शिवानी," हा.... वो सुभे भैने सुना की आज घर पे कोई आने वाला है।"


रहिम," हाँ वो भैरव बाबा तुम्हे तो पता ही होंगे। वही आने वाले है।"


शिवानी," हा हा वोतो पता है पर और आने वाला है?"



 रहिम ," आप सर से हि क्यू पुछ नही लेती।"


शिवानी," हंऽऽअ रहेने दो मै खुद जाके पुछ लुंगी।" शिवानी उठते आणि कालच्या रूम कडे जायला निघते. रहिम पण तिच्या मागेमागे जातो.


शिवानी मागे वळत," अब तुम मेरे पिछे क्यू आ रहे हो?"



रहिम चिडत," मुझे तुम्हारे पिछे आने का कोई शॉक नही है। मै सर का आज का शेड्यूल पताने जा रहाँ हू।" तो निघून जातो.



शिवानी," लगता है भाई ने तुम्हे कुछ ज्यादा ही सर पर चढा के रखा है। पर मै भी उनकी बेहेन हू बचके रहेना।" शिवानी खुनशी स्माईल करत त्याच्या मागे जाते.



रहिम दरवाजा उघडत," बॉस आज आपका शेड्यूल ये हे की.... (समोर बघतो आणि पटक्यान मागे वळतो) ओओओ सॉरी सॉरी सॉरी 😊😊😊😊 मेने कुछ नही देखा!"


शिवानी पण येऊन बघते तर," भाईऽऽऽऽऽ????"




काल पटक्यान सियारा वरून आणि वार्डरोब मधून शर्ट काढून घालतो.😊🥰🥰 सियारा साडी सावरत जायला लागते पण शिवानी तिला थांबवते.



शिवानी," हेय तुम कोण हो? और भाई के कमरे मे क्या कर रही हो? कही तुम चोर तो नही?"


काल तिला समजावत," शिवानी जबान संभालके... होने वाली भाभी है वो आपकी.... और जो आपने देखा वैसा कुछ नही है।"

शिवानी सियारा कडे बघते.



सियारा," ओ मॅडम तुम्हारे भाई ने मेरा फोन ले लिया था। उसे पकडने के चक्कर मै हम थोनो गिर गये। फालतू का टाईम बरबाद मत करो कुछ भी सोचने मै।"



सियारा तिथून जायला लागते पण काल," रूको जान प्लिज।" सियारा का म्हणून त्याच्या कडे बघते. काल तिला समजावत ," बस थोडी देर रूक जाओ। साथ मै निचे जाते है।"


सियारा मान हो मध्ये हलवत तिथल्या सोफ्यावर बसते. काल," हा तो रहिम कब तक इरादा पिछे मुडके खडे रेहेने का? शिवानी तुम्हारा डायमंड का सेट आ जायेगा शाम तक।"



शिवानी,"Oh bhai your such a great brother... (कानात सांगते) चॉईस इज नाईस...😉😉😁😁" ती त्याच्या गळ्यात हात टाकते आणि त्याचे गाल ओढून पळून जाते.




  तो स्माईल😊 करत Blazer घालतो आणि सियारा कडे जाऊन तिचा फोन तिला देतो. ती फोनला पाहताच स्माईल करत फोन ला छातीशी कुरवाळते.

काल नाही मध्ये मान हलवत स्वताः च आवरायला घेतो.


रहिम," बॉस वो..."

काल," हा हा पता है USA से मिस्टर जोन्स आने वाले है। For hotel and diamond deals...."

रहिम,"हा बॉस।" 

काल," चलो उसके लिऐ टाईम है अभी। जान चले?"


 सियारा फोन मध्ये बघत," हा चल." ते तिघे खाली जायला निघतात.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy