जन्मलिखीत – आप सिर्फ हमारी हो।
जन्मलिखीत – आप सिर्फ हमारी हो।
इतने दिनो की भडकास हाँ हाँ हाँ हाँ हाँ.... अब आँयेगा खेल मे मजा. चला आता देवाच नाव घेऊन माझी धमाके दार परफाँमंस सुरू करते.' सियारा चिडून मोकळा सोडलेला पदर पिनअप करून त्या मिनाक्षीदेवीला," काय ग ऐ भवाने... तु माझी लायकी काढतेस का हा? तुझी काय लायकी आहे ना ती बघ आधी आली मोठी माझी लायकी काढणारी. तु कधी स्वताःत डोकाऊन बघितल आहे का? नाही..............!
( मनात, डोन्ट वरी त्याचसाठी हा ड्रामा आहे)
बर मी सांगते.तु खुप नाही खुप नाही तुना महा हा महा लालची आहेस. ते पण एक नंबरची नाही नाही उत्तेजनार्थ नंबरची हा. कळाल काय आहेस महा लालची आणि आमचे काय दागिने काढते स्वताःचे बघ आधी.(एक एक बोट मोजत.) हळदित, मेहेंदीत, तेच कानातले, तोच हार आणि पायात ती सडेलु चपला. अरे एकढा लो कास्ट च्या तर त्या पुष्पाच्या पण नसतिल रे जेवढ्या तुझ्या येत. भिकारी पण कंजुस नसेल, जेवढी ही फॅमेली ये हंऽऽऽऽअ हंऽऽऽऽअ हाऽऽऽऽहाऽऽऽऽहाऽऽऽहाऽऽऽहाऽऽऽऽहाऽऽऽ....!!!
🥴🥴🤭🤭🤭😁😁😆😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣"
सियारा मिनाक्षीदेवी कडे बोट दाखवत इंगेजमेंट च्या सोफ्यावर लोळत हसायला लागते.
तर ही आहे आपली होणीरी प्रिंसेस. सियारा राजेश कलंत्री. भांडकुदळ व तेवढीच अल्लड. राजस्थान मध्ये कोटात राहणारी छोटी शी ही फॅमिली.फुल टू एंजॉय करणारी. कॉलेज गर्ल.
"तुला तर नंतरूण बघते मी सियारा." अस म्हणून त्या जाऊ लागतात पण तेवढ्यात बॉडीगार्ड आडवे आले.
मिनाक्षीदेवी चिडून," ऐ सरका ऐकल नाही का हे लग्न मोडल आहे कळाल??? व्हा आता बाजूला."
त्यांच्यातला एक गार्ड," ऐ बुढ्ढी अपनी औकात मे रेहे समझी वरना हमारे बॉस तुम्हे ऐसी सजाँ देंगे की तुम अगले सात जनम तक भूल नही पाओगी और हाँ ओर एक बात यहाँ से कोई बाहर नही जाएँगा जब तक हमारे प्रिंस नही आ जाते। अगर किसीने हिम्मत की तो हमे स्ट्रिक्ट ऑडर है की उसे मौत के घाट उतारणे का...!"
त्या गार्डच्या धमकीने सियारा वास्तविकता मध्ये येते. सियारा त्या गार्ड ला," आणि कोण आहे तुमचा प्रिंस? कुठल्या देशाचा King आहे की अंडरवर्ल्ड चा माफीया हा कोण आहे तो?" " वो....."
All freeze
two hours before
ब्लॅक कलरच्या 3 पुढे आणि 3 मागे मध्ये त्याची अलिशानAston Martin V 12 कार होती ज्यात तो थाटात लॅपटॉप मध्ये डोक घालून बसला आणि कानात ऐयरफेन.
" Congress Mister Chopra We accept the contract and welcome to VKR Company and Industries."
मीस्टर चोपडा," थँक्यू मीस्टर काल रायजादा. और हमारी टिम काफी उत्सुक है आपके टिम के साथ वर्क करने के लिए तो हमारी टिम कबसे जॉईन कर सकती है?"
काल," फिलहाल तो नही पर अगले महिने के एक तारीख को हमारी कंपनीसे मेल आ जाएगा क्यु की इस मंथ बोहोत बिझी शेड्यूल है। इस लिऐ अगले महिने से स्टार्ट करते है। OK Anne problem..?"
चोपडा कपाळावरचा घाम पुसत," नो नो सर नो प्रोब्लेम ok then.. अ.... हॅपी nice bay sir!"
काल," thank" एवढ बोलून तो आपली मिटींग संपवतो आणि लॅपटॉप बाजूला ठेवून मोबाईलला हेडफोन कनेन्ट करून तीच फेवरेट गाण लावून डोळे बंद करून तिला इम्याजिन करतो.
Kuch na kahein 🎶
Baa chup rahein 🎶
Khamoshiyan 🎶
Hi kah jaaye 🎶
Tham jaaye yeh 🎶
Jahaan 🎶
Aur pal bhi theher 🎶
Jaaye 🎶
Rehein na kuch 🎶
Bhi darmiyaan 🎶
Mitey yeh saari 🎶
Dooriyaan 🎶
Milke bhi hain 🎶
Adhuri si 🎶
Yeh daastaan.....❤
तो हेडफोन काढून ठेवतो आणि डोळे मिटून डोक मागे टेकवतो. 15 मिनिटं असेच जातात आणि त्याच्या मोबाईलवर त्याच्या बॉडीगार्ड सेक्रेटरी म्हणजेच रहिम चा कॉल असतो.
काल कॉल रिसीव करून," बोलो रहिम...! क्या हो रहाँ है वहाँ?"
रहिम घाबरत," प्रिंस वो..... वो लडका.."
" वॉट वो, वो लडका रहिम आगे बोलो इडियट!"
" बॉस वो लडका मॅम को रिंग पेहेनाने वाला है। क्या करू?"
काल ओरडून," हा तो तुम लोगो क्या वहाँ शादी की मिठाई खाने के लिऐ भेजा है क्या मैने?? जाओ और मंडप से लेकर एंट्री गेटसे लेकर सब को बंदूक से पाँइंट करके रखो। अगर वहाँ से एक परींदा भी जिंदा भेजा ना तुम लोगो ने तो मै तुम लोकोकी टिकीट कटवा दुँगा वो भी नरक की समझे उस लडके के फॅमेली को बंदी बना लो सिवया आपकी मॅम और उनके परिवार वाले समझे?? मेरे आने तक वहाँ से कोई हिलना भी ना पाऐ।"
रहिम," yess Boss.." काल कॉल करतो. तो डोक दोन्ही हातांनी गच्च पकडतो.
" ड्राईव्ह फास्ट डॅमेट..!" मधेच ड्रायव्हर वर ओरडतो.

