जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो।
जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो।
भाग पाचवा.....
वीस पंचवीस मिनिट झालीत तरी हे लोक बाहेर येत नव्हते म्हणून सियारा तिथेच फेर्या मारत होती.
सियारा स्वताःशीच," अरे यार काय चालल आहे हे? कोण होता तो गँगस्टर?? इथ का आलाय?? आणि तो फॅमेलीला कस काय ओळखतो?? ब्लॅकमेल करायला तर नसेल ना आला कोणत्या गोष्टीवरून?? अस काही असल ना तर त्याला ह्या फॅमेली मॅन सॉरी गर्ल सोबत लढाव लागल आधी हा...! अरे..! मी पण ना... सुपरट्रेन सारखी विचार करायला लागली की सुरूच होते... मला माहितीये आया असा विचार करतेय पण नंतरूण काहीतरी वेगळंच कारण निघेल.. आय एम र्पसेंट श्योर....! बापरे....! कसले कसले भयानक विचार येताय डोक्यात...??"
साधारण एक दोन तासाने ते बाहेर येतात.
पुनम," ऐ आवरा रे पटा पटा... पल्लवि... पंतांना बोलव.. कुठय ते.. लवकर आवरा.."
सियारा," अग... पण मम्मी.. आपण चाललोय कुठ?? आणि आधी हे सांग आत काय झाल???"
पुनम," हो सांगते सांगते पण आधी सगळ पॅक करा चला... निघायच आपल्याला.."
सियारा काही विचरणारच की तेवढ्यात तिथे विक्रांत येतो.
विक्रांत," काय झाल मामी? ऐवढ तडकाफडकी का बोलवल?? काही काम आहे??"
पुनम," पंत तुम्ही किती सुट्या टाकल्या आहेत ऑफिसला??"
विक्रांत," एक महिण्याची टाकली होती."
पुनम," बर मग तुम्ही पण बॅग घेऊन या.. जा."
विक्रांत," अहो पण सगळ्या बॅगा हॉटेल वरती ठेवल्यात ना आपण..."
पुनम," अरे देवा...!"
काल," आंटी आप बॅग्स की चिंता मत किजीऐ। वो सब गार्डस लेके आऐंगे। हमे चलना चाहिये। बॅग साइड चॉपरस हमारा वेट कर रहे है। वेसै भी उदयपूर जाने के लिऐ बारा बज ही जाएंगे।"
राजेश," पुनम, तो बरोबर म्हणतोय आपण पुढे निघुयात."
पुनम," ऐ चला रे.."
ते सगळे चॉपरमध्ये बसून उदयपुरला जायला निघतात. साखरपुडा तर सकाळी 8ला होता आणि आता 9:30 वाजता तिथून जायला निघाले. चॉपरमुळे अर्धातास लवकर पोहोचतील.
इकडे KR मेंशनमध्ये
रात्रीचे 8:57
"मायराऽऽऽ..???"
मायरा," जी दादी?"
अवंती(दादी)," खाना बन गया है तो जाओ सबको खाने के लिऐ बुलाओ..!"
युवराज जो डायनिंग टेबलवर दादीकडे पाठ करून बसला होता तो दादीला," पर दादी... हम सब ती ऑलरेडी यहाँ बैठे है।"
दादी त्याला तिथे पाहून थोड आश्चर्यचकित होत," अरे वा UV! आज आप सबसे पेहेले?"
युवराज," क्यू? हमे हक नही है फॅमेली के सात वक्त बिताने का?? भाई को ही सारे हक है क्या??"
अवंती थोड चिडत," युवराजऽऽऽऽऽ.. भुलीये मत की वो आपके बडे भाई है।"
युवराज," बडे नही सौतेले है भाई है जो सब अपने हीसाब से करते है।"
कमेंट करा रे... नाहितर रेटींग तरी द्या... काहीच देत नाही तुम्ही... ये तो सरासर ना इंसाफी ये भाई...! ऐसा कैसे चलेगा रे.... तुम्हीच बता रे.... कमेंट नक्की कळवा फॉलो करायला विसरू नका.

