STORYMIRROR

VEDANTI D

Comedy Horror Romance

3  

VEDANTI D

Comedy Horror Romance

जन्मलिखीत – आप सिर्फ हमारी हो।

जन्मलिखीत – आप सिर्फ हमारी हो।

4 mins
232

भाग चौथा...


Aftar 2 hours


" आणि कोण आहे तुमचा प्रिंस? कुठल्या देशाचा King आहे की अंडरवर्ल्ड चा माफीया?? हा कोण आहे तो??" 


" वो..." रहिम तिला सांगतच होता की त्याच्या गाड्यांचा ताफा धुरळा उडवत तिथ विराजमान झाल्या. गार्ड खाली उतरूण काल साठी गाडीचा दरवा उघडतात. तो मस्त गॉगल घालून, स्माईल करत, ब्लेझरच बटन लावत मोठ्या थाटात खाली उतरूण एक हात खिशात आणि दुसर्या हातात टाईम बघत मंडपात एंट्री घेतो.


[अरे अपना प्रिंस plus माफिया है ना बॉस. अपना प्रिंस अंडरवर्ल्ड के बॉसेस का भी बॉस है ना भाई एंट्री तो धमाकेदार एटिट्युड वाली बनती है ना यार]


त्याचा तो रुबाब सोबत ती किल्लर स्माईल पाहुन मुली सगळ्या बेशुध्द व्हायच्या बाकी. एक तर चक्कर येत असताना वाचली कारण तिने दोरीला पकडल होत जी दोरी एंट्रीच्या ठिकाणी दोन्ही साईडला खाली एॅटोमॅटीक फटाक्यांना अट्याॅज होती.

 " फटाकऽऽऽ" 

दोरी पकडल्या मुळे फुलांनी गच्च भरलेले फटाके खुप वर उंचावर उडत फुटतात. त्यामुळे जेव्हा तो एंट्रीच्या मध्यभागुन चालत असतो तेव्हा दोन्ही साईट्ने just लाईक राजाच्या अंगावर फुल पडतात तसे गुलाबाच्या पाकळ्यांचा त्याच्या वर वर्षाव होत होता. 

 

तो डोळ्यांवर लावलेला 

गॉगल रहिमकडे देत," उफ्फ...!!!!(इंगेजमेंटच्या खुर्चीवर बसुन पायावर पाय टाकत) कितनी गरमी है। इतनी गरमी मे आप इंगेजमेंट कर रहे है। कमसे कम शाम की तो रखते। (सियारा कडे पाहून) Oh My Queen आपका चेहेरा तो लाल हो गया है गरमी की वजह से। Come her set with me." काल लाडात येऊन सियाराला बसायला सांगतो. 


सियारा all रेडी राखात होती, त्यात आपले काल महाशय तिथ जाऊन बसले. " No!!!"" सियारा जोरात ओरडत. 


काल," नो??" 


सियारा," नो." 


काल," अच्छ!! अभी दिखाता हँ र्प्रिंसेस की मै क्या चिज हूँ??" अस म्हणुण तो थोड ऊठून तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो. सियारा डायरेक्ट त्याच्या शेजारी जाऊन पडते. ती उठून जायला लागते तर काल तिच्या मनगटाला पकडून स्वतः कडे खेचतो. ती परत जायला लागते तर तो तिच्या दंडांना धरून बसवत तिला मागून हग करतो."आहऽऽ काय करतोयस ऑलरेडी दुखतय ना." सियारा रडत सांगते. काल हात काढतो तर बघतो तर तिचा एक हात लाल पासून आता निळा पडायवर आला. ते निशान बघून त्याच्या डोळ्यात रक्त उतरत त्याच्या Jaan ला हर्ट केल होत पहिल्यांदा. जेव्हा पासून ती त्याच्या आयुष्यात आली तेव्हा पासून त्याने तिला कशाचाही त्रास होऊ नाही दिला त्याने. त्याच्या अपसेंस मध्ये तो फूल टाईट सिक्योरीटि ठेवून जायचा तो तिच्या आणि तिच्या फॅमेलीसाठी.

(वेट यार कळेल दोघांचा पास्ट. सब्र का फल पास्ट होता है बच्चा..!)

आता तर तो इथे असताना तिला त्रास झाला कोणास ठाऊक काल कोणाचा काल बनून आला होता.

सियाराला विचारत," sweethaart आपके साथ ये किसने किया? हमे बे झिझक उसका नाम ( गार्डस कडे रागात एक कटाक्ष टाकत) बताईये। आय प्रोमेस मै आप जो खतरणाक सजाँ देने के लिऐ बोलेंगी वो हम देंगे।" 

सियारा," खर म्हणतोयस का असच हवेत गोळ्या मारतोऐस?" 

काल स्माईल करून," नो मेरी जान हम सच बोल रहे है। चाहे तो आजमाँ के देखिऐ??" 


सियारा," वो देखो इस मिनाक्षी की बच्ची ने हात देखो लाल से निला होना बाकी रहा है सिर्फ। अहं अहं... इस बुढ्ढी को मार दो इसको, और इन बाप बेटो को भी! तुम्हे पता है? ये फॅमेली एक नंबर की लालची है। इन दोनो पती–पत्नी ने मिलकर दहेज के लिऐ मेरे Mom–Dad 1को कितना ब्लॅकमेल किया है की अगर दहेज नही देंगे तो शादी तोड देंगे। इनकी वजह से मेरे Dad बिच मै बिमार... बिमार पडे टेंशन की लेके।" एवढ बोलून सियारा रडायला लागते. बस्स.....! तिच्या तोंडून एवढ ऐकल्यावर त्याचा राग उफाळून येतो. तो घट्ट डोळे बंद करत राग कंट्रोल करतो. 

" हेय जान.. आप रोओ मत प्लिज आप ना रोते हुए बिलकुल भी अच्छी नही लगती। ok? चलो अब रोना बंद किजीये। द्याट्स माय गर्ल..!" अस म्हणत तो रूमाल काढून तिला देतो. ती रूमाल घेऊन डोळे पुसते. 


काल तिच्या आई–बाबांकडे जाऊन,"अंकल– आंटी मुझे आपसे अकेले मै बात करणी है। प्लिज बोहोत जरूरी है एक बार सुन लिजिए। उसके बाद आप डिसाईड करना क्या करना है।" 


पुनम," देखो हमने तुम्हे पेहले भी कहा था की सियारा की शादी तुमसे नही करवाएंगे." 

सियाराची आई चिडून म्हणतात. काल समजावत," प्लिज रूम मै चलके बात करते है प्लिज...!" 

राजेश," ok." काल तिच्या आई–बाबांना म्हणजेच

mr. राजेश कलंत्री आणि ms. पुनम कलंत्री यांना तो नवरीच्या मेकअप रूममध्ये नेऊन दरवाजा बंद करतो. 

 


काय होईल पुढे? कोण आहे हा काल रायजादा? का करायचय त्याला सियाराशी लग्न? बदला घ्यायचा आहे प्रयत्न की दुसरच काही कारण आहे जाणून घेण्यासाठी वाचत राहा जन्मलिखीत आप सिर्फ हमारी हो। कमेंट मध्ये नक्की कळवा कशी वाटतेय स्टोरी रेटींग आणि फॉलो करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच...! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy