जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो
जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो
#part9
काल," हम्म... ठिके उसपे नजर खो और हमारे प्रिय दुश्मन पर भी स्पेशली नजर रखना। इस पुलिस वाले से तो बाद भै भी निपटा जा सकता है। और हाँ हमारे शादी की भनक किसीको नही लगनी चाहिये। क्यो की हम शादी मै कोई हंगामा नही चाहते।" येवढ बोलून तो निघून जातो.
पार्ट 2
आता पुढे
नेक्स्ट मॉर्निंग
KR मेंशनमध्ये......
मेंशनमध्ये सकाळच्या 7 वाजे पासून नुसती धावपळ चालू होती सरवंट्सची. हे कर, ते कर बिचारे सकाळ पासून मेंशनच्या डेकोरेशन मध्ये अडकलेले होते. कारण आज engagement चा मुहूर्त काढायचा होता त्यांना.
दादी पायर्यांवरून खाली येत,"मायरा मायरा..?"
मायरा दादी जवळ येत," जी दादी"
दादी,"प्रिंस कहा है?"
मायरा," वो बाहर बास्केटबॉल खेल रहे है।"
दादी,"जाओ उन्हे बुलाके लाओ।" मायरा हो म्हणते आणि जाते.
थोड्या वेळाने काल आत येत," क्या हुआ दादी?"
दादी," प्रिंस हम आपको कल एक बात बताना भुल गये थे। वो भैरव बाबा याद है आपको? वो आपके शादी का मुहूरत निकालने के लिऐ यहाँ आ रहे है।"
काल,"वही बाबाना जिन्हो ने जान के बारे मै बताया था? जब हम माँ की शांती कर रहे थे। अठरा साल पेहेले।"
" हा। वही वही आज यहाँ आ रहे है। मेने ही बुलाया है उन्हे।"दादी
काल," ठिके कब तक आने वाले है वो?"
दादी,"बस पोहोचेही होंगे।"
काल,"ok हम जाके फ्रेश होके आते है। अरे हा। दादी वो सियारा की फॅमेली को हमने यहाँ बुलवा लिया।"
दादी," अरे ये तो अच्छी बात है आने दिजीऐ हम अपनी पोताबहू का अच्छे से स्वागत करेंगे।"
लाजत काल," दादी आप भी ना..." तो स्माईल करत निघून जातो.
इकडे 12 स्टार सनशाईन हॉटेल मध्ये,
नाश्ताला सगळे बसलेले असतात.
तेवढ्यात सियारा तिथे येऊन बसते वैतागत, "एय, यार कोणीतरी तर सांगेल का माझ्या आयुष्यात काय चालल आहे?
मम्मी तु सांग... बर नाही तु...
अग माझी क्युट दिदि तु सांग.....
खडूस दिदि तु पण नको सांगू जाय.....
पप्पा तुम्ही तरी सांगा...
आऽऽऽऽऽऽऽऽऽ जोरात ओरडते..... ओ पंत तुम्ही तरी सांगाल कि आता...
तुम्हाला पुण्य लाभेल मला सांगीतल्यावर. माझ्या अकाउंट मधल सगळ पुंण्याचा ब्यालंस तुम्ही घ्या पण प्लिज कोणीतरी सांगा.
आपण इथ का आलोयेत?
कोण होता तो?
कालचा गँगस्टर तुम्ही कसकाय ओळखता त्याला? एकमिनीट मेन गोष्ट त्याने रूम मध्ये जाऊन काय सांगितल तुम्हाला?
काय जादू टोणा केला त्याने?
का कोणत्या गोष्टीवरून ब्लॅक मेल केल त्याने?
मला तर वाटतय ऐकशे एक टक्का त्याने तुमच्यावर ना करणी केलीऐ. चला आपण घरी जाऊ. आख्खा खानदानाचीच दृस्ट काढते आता. अशी काढेल ना की परत लागनारच नाही. हा......"
काय यार...! वाचता मग कमेंट का नाही करत तुम्ही रिडर्स..?

