STORYMIRROR

VEDANTI D

Romance Thriller

3  

VEDANTI D

Romance Thriller

जन्मलिखीत- आप सिर्फ हमारी हो। - भाग १

जन्मलिखीत- आप सिर्फ हमारी हो। - भाग १

2 mins
248

एक सुंदर गार्डन मध्ये एक छानसा स्टेज सजवलेला होता.


साखरपुड्याचा आर्धा कार्यक्रम, सगळे विधी पारपडले होते. फक्त रिंग 💍घालायच्या बाकी होत्या. 


पंडीत," चला, आता एकमेकांना रिंग घाला." दोघे जण स्टजच्या दोन्हीं बाजुंकडून येत होते. ते स्टेजवर येऊन त्या दोघांनी रिंग एकस्केंज केल्या. तिने कनसून हसून त्याला रिंग घातली आणि आता त्याची बारी होती.          


ती मनात," 🙍🏻‍♀️आयला!🙄 हे ना म्हणजे एक नंबरच यड🤓 गिह्राईक दिसतय. कसा पाहतोय माकड!🐵 आधश्या🤤 सारखा. हुऽऽअ. 😑जस काय कधी सुंदर पोरी पाहिल्याच नाही. 

या जोकरला🤹🏽‍♂️ पाहून अश्या शिव्या #^$₹%£₹ येताये ना मनात खरच!💭 आणि याची फॅमिली👨‍👩‍👦 इस्टस सो वियर्ड.....!! खरच स्पेशली त्याची आई🧟‍♀️ जिच्या मागे मागे तो सारखा आई आई च साईलेंसर 🚨🚨घेऊन फिरत असतो...जस्ट लाईक त्या साउथच्या मुवी मध्ये MLA🚓🚓🚓🚓🚓🚓 च्या गाड्यांवर असत तस.... ही फॅमेली एक नंबरची लालची 🤤🤤आहे...! कस काय माझ्या फॅमिलीला ही लोक आवडली🤔 देवालाच ठाऊक🙏🏻😧

देवा वरून आठवल आतून का? कोण जाणे पण आतून स्ट्राँग फिलींग येतेय की हे लग्न जमणारच नाहीये. ती सकाळ चा प्रसंग आठवू लागते. 


घरातून निघता ना मी जेव्हा देवाला प्रार्थना 🙏🏻करत होते की,'हा साखरपुडा मोडून टाका. मला कोणाच सोबत लग्न नाही करायच आहे. प्लीज देवा काहीही करून ही सोयरकी मोडा, बाकी सगळं तुमच्या वर सोडते मी. बिकॉज आय नो तुम्ही आहात पाठीशी!' ती हात जोडून नमस्कार 🙏🏻करून डोळे उघडते तेवढ्यात फोटोला लावलेला हारावरच ठेवलेल

गुलाबाच 🌹फुल खाली पडत. ती स्माईल करून परत नमस्कार करून ते फूल 🌹सोबत घेऊन बाहेर निघून जाते. 


आणि त्यातल्यात्यात मला आज सकाळ पासून यूनिवर्सचे💫💫 किती साईंन्स पण मिळतायेत. खरच जर हा साखरपुडा मोडला ना देवा तर मी स्वः ता तुमच्या दर्शनाला येईल with वन किलो पेढे हा🤞🏻" 


तेवढ्यात तिच्या खांद्याला कोणीतरी हात लावून तिला आवाज देत होत. ती तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते," का झाल🤷🏻‍♀️ मॉम काय झाल?"


तिच्या मॉम पुनम," अग, सियारा हात पुढे कर"सियारा," अरे हो..." 


ती ऑकवर्डली स्माईल😊 करत हात पुढे करते. 


"मयूर अरे तु काय तिला पाहत बसलास आहे रिंग घाल(मनात नाहीतर सोन कसकाय भेटेल) नाहीऔर मुहूर्त टळुन जायचा!" 


त्याची आई मिनाक्षीदेवी. मयूर," होअ..... हो आई." मयुर सियाराच्या हातात रिंग💍 घालनारच की त्याच्या शार्प शूटरणे चालत्या गाडीतुन उतरतांना गोळी 👨🏻‍💼जाडली. 


"ढिशक्याऊँ" 


गोळी डायरेक्ट मयूरच्या रिंग घालायला पुढे केलेल्या हाताच्या आरपार निघून गेली. त्याच्या हातातुन रक्त यायला लागल. तो डायरेक्ट लहान बाळासारखा रडायला लागला.


मयुर," आऽऽऽऽमम्मी करना काहीतरी माझा हा..अ..हातातून...हातातून रक्त येतय माझ्या 

आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" 


😫😫😫😫😫😫😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭


मीनाक्षीदेवी:-" हो रे माझ्या पिल्ला🐶 आपण आताच हॉस्पिटल 🏥मध्ये जाऊ हा..." 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance