जन्मलिखीत- आप सिर्फ हमारी हो।
जन्मलिखीत- आप सिर्फ हमारी हो।
भाग दोन..... 2
मीनाक्षीदेवी सियारा कडे बघतात तर ती पुर्ण ब्ल्नँक झाली होती समोरचा आणि आजुबाजुचा नजारा बघुन कारण, हं अ कारण नजारा अंगावर काटा आणणारा होता.
त्याची सगळी माणसे गाड्या घेऊन तिथे पोहोचली होती
आणि आपल्या बॉसच्या ऑडर
नुसार त्यांनी सगळ्या पाहून्या मंडळींवर आपल्या लोड
केलेल्या गन्स प्रत्येकाच्या
बरोबर कानाच्या वरती खोपडी उडवणार्या पॉइंटवर
सगळ्यांना पकडून ठेवल होत.
इव्हन तिथल्या काम
करणार्या लोकांना सुद्धा नाही सोडल त्याच्या गार्डसने.
मीनाक्षीनदेवी आपल्या मूला ला आधार देऊन ऊभ करत आणि आपल्या नवर्याला शोधत," अहो, तिकडे काय उभे राहिला आहात. इकडे या. बघा जरा आपल्या मुलाला इथे गोळी लागली ऐ आणि तुम्ही तिकडे उभे होतात?"
मिलिंद" अग पण तुच तर म्हणाल होतीस की तुम्ही मध्ये पडू नका म्हणून. मीबघुन घेईल काय करायच ते. तु म्हणटली म्हणून मी दुर उभा होतो. आता तुच सांग मी काय करू?"
मीनाक्षीदेवी" सध्या पुर्ती तरी एकच कृपा करा पहिले मयूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला."
आणि सियारा कडे वळून मीनाक्षीदेवी," आणि काय गतु सियारा हा मयुरला आपल्या होणार्या नवर्याला मदत करियची सोडुन ठम्या सारखी उभी काय राहीलीस हा?"त्या रागात तिच्या हातांचा दंड आवळत तिला विचारतात.
सियारा त्यांचा हात कसाबसा काढत
मिनाक्षीदेवीला," पण माझी काही चुक नाही ये. मीच स्वतः अजुन शॉक मध्ये आहे की हे सगळ काय चालल आहे?" ती वैतागत उत्तर देते.
मीनाक्षीने परत तिचा हात धरला. सियारा फक्त आता रडायची बाकी ठेवली होती मीनाक्षीदेवीने. वेदनेने विहळत
ती," प्लिज माझा हात दुखतोये."
मीनाक्षी खोचक पणे," ओहोऽऽऽऽ चु चु चु चु चु काय ग ऐ फटाके तुला तर
एवढस दुखण सहण होत नाही आणि तु आज मदत नाही करत आहेस याची काय खात्री की ही भविष्यात पण काही मदत करेल? हं अ."
मिलिंद कडे बघूध," चला ओ मयूर ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ." मिलिंद मीनाक्षीकडे बघत," आणि इंगेजमेंट ?"
" इंगेजमेंट गेली खड्यात! ज्यांना आपल्या पोरगी वर चांगले संस्कार करता येत नाही, ज्यांच्या अंगावर स्वतःच्या
कार्यक्रमात सुध्दा खोटे दागिने असतात अस खानदान आपल्या तोलमोलाच नाहीये. अश्या मिडलक्लास घरातली मुलगी माझ्या घरची नौकरानी पण होणाच्या लाईकीची नाहीये ती सुन काय बनणार हु अ. ही सोयरकी मोडली."
सियाराला आता राग येऊ लागला होता. इतक्या दिवस पाहण्याच्या कार्यक्रमा पासून ते आतापर्यंत तिने जाऊ द्या
आज ना उद्या सुधरेल पण इतक्या दिवस जे सुधरल नाही ते सुधरल! नो वे. सियाराने मनात विचार केला' व्वा!! बरय......
चांगले माझ्यासाठी तर हिने स्वताः हून माझ अवघड काम सोप्प करून दिले. बेट्टा सियुबेबी या पेक्षा चांगली संधी नाही भेटनार संधीचा फायदा उचलन आपल्या संस्कारात नाहीये पण आता
वक्त आ चुका है की हम एक तीर मै तीन निशाँने
लगाये. पहेला तो हमारी धमाके दार एक्टींग सबको दिखाना. दुसरा है की इस बुढ्ढी औरत का नकली घमंड
चुर-चुर करना और तिसरा है मेरी फॅमिली का अपमान जो वो इतने दिनो से चुँपचाँप सेहते आ रहे है मरी शादी के लिऐ.
आत्ता मी कोणालाच नाही सोडणार. इतने दिनो की भडकास हाँ हाँ हाँ हाँ हाँ.... अब आँयेगा खेल मे मजा. चला आता देवाच नाव घेऊन माझी धमाके दार परफाँमंस सुरू करते.'
बघू कोण्याच्या शार्प शूटरणे चालत्ता गाडीतुन उतरतांना गोळी फायर केलीये? कोण आहे तो?? आणि आपली हिरोइन काय करणार आहे??? मिनाक्षी सोबत... त्यासाठी वाचत राहा जन्मलिखीत आप सिर्फ हमारी हो.... आणि कमेंट मध्ये नक्की कळवा कशी वाटतेय स्टोरी कमेंट मध्ये नक्की...
रेटिंग आणि लाईक करायला विसरू नका...

