जन्मलिखीत‐ आप सिर्फ हमारी हो।
जन्मलिखीत‐ आप सिर्फ हमारी हो।
भाग पहिला...1
एक सुंदर गार्डन मध्ये एक छानसा स्टेज लावलेला होता. साखरपुड्याचा अर्धा कार्यक्रम, सगळे विधी आरामात पार पडले होते. फक्त रिंग घालायच्या बाकी होत्या.
पंडित," चला आता एकमेकांना रिंग घाला."
दोघेजण स्टेजच्या दोन्ही बाजूंकडून येत होते. ते स्टेजवर येऊन त्या दोघींना रिंग एकस्केंज केल्या. तिने कनसून हसून त्याला रिंग घातली आणि आता त्याची बारी होती.
ती मनात," आयला! हे ना म्हणजे एक नंबरच यड गिह्राइक दिसतय. कसा पाहतोय माकड! अध्याश्या सारखा. हुऽऽअ.
जस काय कधी सुंदर पोरी पाहिल्याच नाही. या जोकरला पाहून अश्या शिव्या@##$%^&* येताय ना मनात खरच! आणि याची फॅमिली इस्टस सो वियर्ड......!
खरच स्पेशली त्याची आई जिच्या मागे मागे तो सारखा आई आई च साईलेंसर घेऊन फिरत असतो... जस्ट लाईक त्या साउथच्या मुवी मध्ये MLA च्या असत तस....
ही फॅमेली एक नंबर ची लालची आहे...! कसकाय माझ्या फॅमेलीला ही फॅमेली आवडली??
देवालाच ठाऊक! देवावरून आठवल आतून का कोण जाणे पण आतून स्ट्राँग फिलींग येतेय की हे लग्न जमणारच नाहीये.
ती सकाळचा प्रसंग आठवू लागते.....
सकाळी.....
घरातुन निघताना जेव्हा मी प्रार्थना करत होते की,' हा साखरपुडा मोडून टाका. मला कोणाच सोबत लग्न नाही करायच आहे.
प्लीज देवा काहीही करूण ही सोयरकी मोडा, बाकी सगळ तुमच्या वर सोडते मी.
बी कॉज आय नो तुम्ही आहात पाठीशी!' ती हित जोडून नमस्कार करून डोळे उघडते तेवढ्यात फोटोला लावलेला हारावरच ठेवलेले गुलाबाचे फूल खाली पडत. ती स्माईल करत परत नमस्कार करून ते फूल सोबत घेऊन बाहेर निघून जाते.
आणि त्यातल्यात्यात मला आज सकाळ पासून यूनिवर्सचे किती साईंन्स पण मिळतायेत. खरच जर हा साखरपुडा मोडला ना देवा तर मी स्वः ता तुमच्या दर्शनाला येईल with वन किलो पेढे हा...!"
तेवढ्यात तिच्या खांद्याला कोणीतरी हात लावून तिला आवाज देत होत. ती तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते," का...? काय झाल मॉम?"
तिच्या मॉम पुनम," अग, सियारा हात पुढे कर."
सियारा," अरे हो...."
ती ऑकवर्डली स्माईल करत हात पुढे करते.
" मयुर अरे तु काय तिला पाहत बसलास आहे रिंग घाल...( मनात,' नाहीतर सोन कसकाय भेटेल???') नाहीतर मुहूर्त टळून जायचा!" त्याची आई मिनाक्षीदेवी.
मयुर," ओऽऽह... हो आई."
मयुर सियाराच्या हातात रिंग घालनारच कि त्याच्या शार्प शूटरणे चालत्ता गाडीतुन उतरतांना गोळी झाडली.
"ढिशक्याऊऽऽऽऽऽ....."
गोळी डायरेक्ट मयूरच्या रिंग घालायला पुढे केलेल्या हाताच्या आरपार निघून गेली. त्याच्या हातातून रक्त यायला लागल.
तो डायरेक्ट लहान बाळासारखा रडायला लागला. मयूर," आऽऽऽऽ मम्मी करना काहीतरी माझ्या हा...अ.... हातातुन..... हातातुन रक्त येतय माझ्या
आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"
मीनाक्षीदेवी," हो रे माझ्या पिल्ला आपण आताच हॉस्पिटल मध्ये जाऊ हा..."
बघू आता मिनाक्षी काय राडा करणार आहे....! त्यासाठी वाचत राहा
जन्मलिखीत- आप सिर्फ हमारी हो।

