STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Classics

4  

Deepali Thete-Rao

Classics

अलक - 1

अलक - 1

1 min
442

छोट्या नातवाबरोबर गप्पा मारत बसलो होतो. मी म्हणालो, आजकाल विस्मरण फार झालय. गोष्टी लक्षात रहात नाहीत. मेंदूचे कप्पे हळूहळू रिकामे होत चाललेत. त्याने पटकन विचारलं आत्यासोबत झालेलं भांडण शेवटच्या कप्प्यात आहे का? 


"मी होते म्हणून टिकला बरं संसार तुमचा गेली चाळीस वर्षे नाहीतर कधीच उघड्यावर आला असता..." काहीही न बोलता हसून ते उठले आणि बायकोच्या हातात बाळंतपणातच जडलेल्या संधिवाताच्या आजारावरची गोळी आणि पाणी दिलं... झोपेच्या आधी सवयीप्रमाणे... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics