आजची स्त्री
आजची स्त्री
घरात चौघी मुली व त्यांचे आई-वडील एवढं कुटुंब आहे श्री बापट ह्यांचं. मुलगा नाही म्हणून ते नेहमी मुलींवर राग राग करायचे, त्यांच्याशी साधं संभाषणदेखील करायचे नाहीत.
पण आज, चौघीजणी आयएएस, आयएफएस, आयपीएस अशा उच्च पदावर कार्यरत आहेत, आणि एका मुलाप्रमाणे त्या त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेत आहेत. आजची स्त्री पुरुषांच्यादेखील जबाबदाऱ्या पार पाडते..
