अ. ल. भयकथा: ४. बळी
अ. ल. भयकथा: ४. बळी
मित्र होता म्हणून काय झालं? कापायला अवघड होता. झालं बाबा कसंबसं..", 'तो' घरी येत हुश्श करून सोफ्यावर बसला. त्याच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांना निरखून बघत 'ती' आनंदली. लगोलग म्हणाली, "आलास? आता दे लवकर 'ते' काढून.."
हातातल्या पोत्यातून, लालभडक रक्ताने बरबटलेलं एका पुरुषाचं मुंडकं काढून भराभर त्याने समोरच्या पूजेत ठेवलं.
'मूल व्हावं' म्हणून मांडलेल्या अघोरी पूजेला एक नरबळी तर द्यावाच लागणार होता !
***
समाप्त

