STORYMIRROR

Krishna Shuchi

Horror Tragedy Thriller

3  

Krishna Shuchi

Horror Tragedy Thriller

अ. ल. भयकथा: १४. कैदी नं. ३१४

अ. ल. भयकथा: १४. कैदी नं. ३१४

1 min
20

रात्रपाळीचा राऊंड मारायला आलेल्या शिपायाला भरतने मोठ्याने हाक मारून जवळ बोलावून घेतलं.

"साहेब, काहीपण करा, मला तरी इथून हटवा नाहीतर त्या कैदी नं. ३१४ ला तरी हटवा. ८ दिवस झाले आलोय इथं पण तेव्हापासून शीण झालाय डोक्याला. हा पठ्या रोज रात्रीबेरात्री उठून विचित्र आवाजात मोठमोठ्याने बरळतो! त्यातून आमच्या दोघांचे सेल पडले इथं कोपऱ्याला. रोजची कटकट! काहीतरी करा साहेब.."

शिपाई वैतागून म्हणाला, "भरत्या मूर्खा, तू काय बोलतोस तुझं तुला तरी कळत का? सेल नं ३१४ रिकामी आहे रिकामी ! उगाच काहीतरी खूळ डोक्यात घेऊ नकोस. नाहीतर त्या आधीच्या कैद्यासाएखा ॲटॅक येऊन मरशील एक दिवस..."


***

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror