STORYMIRROR

Krishna Shuchi

Abstract Horror Thriller

3  

Krishna Shuchi

Abstract Horror Thriller

अ. ल. भयकथा: १२. भूतांचा वास

अ. ल. भयकथा: १२. भूतांचा वास

1 min
54

पडके वाडे, ओसाड हवेल्या, निर्जन रस्ते, खोलखोल विहिरी, चिंचेची झाडं.. अशाच ठिकाणी भूतं-प्रेतात्मे वास करतात हे तुम्हाला कुणी सांगितलं?

कल्पना करा, भरदिवसा तुम्ही एखाद्या बँकेत कामासाठी आलात. सर्वकाही सुरळीत सुरू आहे. अन् पुढच्याच क्षणाला अचानक तिथली सर्व दारे-खिडक्या खाटखाट करत बंद झाले, एकाएकी घुप्प काळोख दाटून आला, इतका की आजुबाजूचं काहीच दिसू नये.. अन् पुढच्या क्षणी, तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या तिथल्या सगळ्या लोकांचे डोळे त्या किर्र अंधारात पांढरेफटक चमकू लागले तर ? ते सगळे हळूहळू तुमच्याच दिशेने जवळ येऊ लागले तर ? त्या डोळ्यांना विचित्र किनरी हास्याची जोड मिळाली तर ? तर !?...


***

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract