STORYMIRROR

Shubham mohurle

Inspirational

4  

Shubham mohurle

Inspirational

यशाच युद्ध

यशाच युद्ध

1 min
608

यशाच युद्ध 


होतो काल परवा मी 

मेल्या अन जित्यात

नवता साधा शेमड़ा पुसाचा सौदाड,

तरी चालायचो हाथ पकडून 

तर कधी सोडायचो हाथ न हिंडो गावभर मोकळेपणाने,

अन जसा जसा होत गेलो मोठा 

दिसाले लागल्या गोष्टि भारी भारी

अन जायचो लफंगासाखा मांग मांग 

कुणाच्याही अक्कल येही पर्यंत

अक्कल आली पण जीवनाचा मात्र घात झाला,

कधी परी यायची तर कधी परया यायचा

अन हुरहरी मचवून निघायचा

आपल्या जिंदगी कड़े अन बोम्बलत असाचे आमी,

बेअक्कल होऊन,,,,,

जेव्हा समजूत दारी च्या वयात आलो,

ह्या अश्या नवत्याच आपल्या लाईक 

आता जातोय नव्या मार्गात 

ज्यात कुणी गेलेले नाही

 अन घेऊ पाहून घेतले आहे नवीन सूत्र

अन तलवार जिंकायची 

पाय घसरायच नाही अन मोडाचा नाही 

आता फक्त लढून जिंकायच स्वतःच्या हक्कासाठी अन मने जिंकायची स्वातंत्र्याच्या युद्धासारखी......


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational