याला जबाबदार आहे कोण
याला जबाबदार आहे कोण
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वार्ता
नेहमी येते एक ना दोन ।
उभा राहतो यक्षप्रश्न हा
याला जबाबदार आहे तरी कोण?
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वार्ता
नेहमी येते एक ना दोन ।
उभा राहतो यक्षप्रश्न हा
याला जबाबदार आहे तरी कोण?